पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जनाचार-लोकाचार, पंचाईत । त. - जन-लोकं तई-तेव्हां है। जलचर-पाण्यांत रहाणारे प्राणी तन-तृण, गवत जाच-गांजणूक, त्रास तंव-तोपर्यंत जाणीव-अहंपणा पंडितमन्यता तांतडी-घाई ज्ञानमद् तिमिर-अंधार जार-गर्भ वेष्टण त्राण-रक्षण जिणे-वाचणे, जीवन त्रिविध-तीन प्रकारचे जिणावे-जिंकावें थे. जिवलग-प्राणप्रिय थड़-तीर जिव्हार-अंतःकरण, बीज थार-आश्रय जिव्हाळा-जिवंत झरा । थिटें-लहान जेवीं-जसे, जेव्हां थिता-थीत-चांया, व्यर्थ, जै-जई-जेव्हां खात्रीचा, निश्चित, ज-जॉपर्यत । थिंकणे-खेद, दुःख करणे जोगी-गोसावी थिल्लर-डबकें। जोडे-मिळे थोडका-लहान थोरी-थोरीव-मोठेपणा जोडी । झ. दर्पण-आरसा झणे-झणीं-लवकर, नाहीं दर्दूर-बेडूक झोटी-शेंडी, केश दंभ- अहंकार दुम-धुम टाकणी-ठाकणी, ठिकाण दुस्तर–खडतर टोंकणे-चित्त, मन लावणे धणी-समाधान, तृप्ती, चंगळ धाणे-तृप्त होणे ठकलीं-चुकली धर-उशीर, दम छाय-ठाव-ठिकाण, जागा धुनी-धुणारी ठावें-माहित आहे। न. है. नवणीत-लोणी । Zॉपर-व्रण न मनी-न मानी, जुमानित नाहीं जोड ! -संपादणी, ठेवा. ३. ३.