पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 ह्यांतील पाठ दोन तीन प्रतींवरून ताडून पाहून इंदुप्रकाश प्रेस
मध्ये छापलेल्या मूळ प्रती प्रमाणे बहुत करून ठेविले आहेत.
पाठभेद टिपांमध्ये कौंसांत दिले आहेत. फर्गुसन कॉलेजांतील प्रो.
वा. ब. पटवर्धन, तुकाराम सोसायटीचे चिटणीस यांनी कठीण
अभंगांचे अर्थ सांगण्याच्या कामीं ग्रंथकारास जी मदत केली, ती

बद्दल ग्रंथकर्ता त्यांचा फार ऋणी आहे.



मुंबई ता. १५-७-०९ ग्रंथकर्ता


______


अनुक्रमणिका
________


 विषय. पृष्ठ | विषय पृष्ठ.

१ मातृप्रेम ... ... १ | २१ आत्मस्थिती ... ... २३
२ आईबापांची योग्यता ... २ | २२ बोलणे व आचरण ... ... २४
३ गुरू ... ... ... २ | २३ भुतांच्या ठायी ईश्वर ... ... २६
४ अभ्यास ... ... ... २ | २४ संत अथवा सज्जन ... ... २७
५ प्रेम ... ... ... ... ३ | २५ दुर्जन ... ... ... ... ३१
६ नम्रता ... ... ... ३ | २६ ढोंगी लोक ... ... ... ३८
७ दया ... ... ... ५ | २७ दृष्टान्तपर ... ... ... ४०
८ क्षमा ... ... ... ६ | २८ बोधपर ... ... ... ४३
९ शांती ... ... ... ६ | २९ उपदेशपर ... ... ... ४६
१० गर्व ... ... ... ७ | ३० श्रध्दा ... ... ... ५९
११ वैर ... ... ... ७ | ३१ देवाच्या ठायी विश्वास ... ... ६०
१२ लाज ... ... ... ८ | ३२ भक्ती ... ... ... ६४
१३ पोट ... ... ... ९ | ३३ ज्ञान व भक्ती ... ... ६४
१४ शरीर ... ... ... ९ | ३४ करुणापर ... ... ... ७०
१५ आशा ... ... ... ११ | ३५ अनन्य भक्ती ... ... ... ७९
१६ नीती ... ... ... १३ | ३६ स्वतः विषयी ... ... ... ८१
१७ संगती ... ... ... १७ | वेंचे ... ... ... ८४
१८ एकांत ... ... ... १८ | विशेष स्पष्टीकरण ... ... ८९
१९ मन ... ... ... १८ | कठीण शब्दांचा कोश ... ... ९७
२० चित्तशुद्धी ... ... ... २१

______