पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) करा कांहीं दान । नका ऐकोनि भाकों सोचने गा ॥ १ ॥ इरी राम कृष्ण वासुदेव । जाणवित जना ॥ चिपळ्या टाळ हात मुखी घोष । नारायणा गा ॥ २ ॥ जे टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ॥ द्या परी मीस घेऊ नका भाई । पुर्दै विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥ ३ ॥ देवाका- रणे भाव तस्मात । द्यावें न लगे फारसे वित्त ॥ झालें एक चित्त तरी बहुत । तेवढयासाठी नका करू वाताईत गा ॥ ४ ॥ अलि येथवरी बडु सायासे । करितां दान हेंचि मागावयास ॥ नका भार घेऊ करू निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥ ६ ॥ आतां मागुता येईल फेरा । हैं तो न घडे या नगरा ।। अणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥ ६ ॥ ॥ ४६ । ओलें मृत्तिकेचे मंदिर । अति सहाजण उंदीर ॥ गुंफा करिती साकार । त्यांचा कोणी न करा अंगिकार गा ॥१॥ वासुदेव करितो फेरा। तू अद्यापी कां निजसुरा ॥ सावध होईरे गव्हारा। भजभज सारंगधरा गा ॥ २॥ वा तुझेनी आधारें। तू वडील मैं आधारें ॥ तुझा तूंचि मैं बाधारे । वरकड मिळले अवघे चोर गा ॥ ३ ॥ घडोघडी अयुष्ये जाते । जों बालवितां पातया पातें ॥ गेलें दिनमान नये मागुतें । सेखी नुरेची काय पुरतें गा ॥ ४॥ वासुदेव करितो टाहो । हा दुर्लभ मानव देहो ॥ उठी उठी जागा हो हो । तुकयाबंधुसहीत लवलाहो ग ॥ ५ ॥ = == आशिर्वाद, ॥ ४७ ॥ ऐकें वचन कमळापति । मज रंकाची विनंती ॥ १ ॥ कर- जोडितों कथाकाळीं । आपण असाचे जवळी ॥ २ ॥ घेई ऐसी भाक। भागेन जरि कांहीं आणीक ॥ ३ ॥ तुकयाबंधु मणे देवा । शब्द इतुका राखावा ॥ ४ ॥ ॥ ४८ ॥ आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥ १ ॥ लाहों करा वेगीं स्मरा । दाळि चाहोनि विश्वभरा ॥ २ ॥ झालिया अवसान । न संपती चरण ॥ ३॥ तुकयाबंधु ह्मणे थोडे । अवधि उरली आहे पुढे ॥ ४॥