पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अविंदवाणी वदताती ॥ १४ ॥ कामिनी विटंबिल्या कुळवंतीं । वदने दा- सींची चुंबिती ॥ सोवळ्याच्या स्फीती । जगी मिरविती पवित्रता ॥ १६ ॥ मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी ॥ केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥ १६ ॥ केवढी दोषाची सबळता । झाली पाहा हो भगवंत ॥ पुण्य घुडावोनी संता । तीर्थी हरी आणिली ॥ १७ ॥ भेणें मंद झाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि ॥ देव रिगाले कपाटीं । अटा- आदी प्रवर्तली ॥ १८॥ अपीक धान्ये दिवसे दिवसें । गाई भैसी चेवल्या गोरसे । नगरे दिसत उध्वंसें । पिकली बहुवसे पाखांडें ॥ १९ ॥ होम हरपली हवने । यज्ञयाग अनुष्टानें ।। जपतपादि साधनें । आचरण भ्रष्ट्रलीं ॥ २० ॥ अठरा यातींचे व्यापार । करिती तस्कराई वित्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वखें निळीं पांघरती ॥ २१ ॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्री ॥ अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥ २२ ॥ वेदाध्ययन संहितारुचि । भकाद्या करिती त- यांची ॥ आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥ २३॥ मुख्य सर्वोत्तम साधनें । ती उच्छेदुनि केलीं दीनें । कुडी कापञ्चें महा मोहने । मिरविताती दुर्जन ॥ २४ ॥ कलाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निदेठायीं ॥ विधी निषेधाची वाही । एकही ऐसीं नाडली ॥ २५ ॥ जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी ॥ कामक्रोधे व्यापिले भारी । इच्छाक न सुटती ॥ २६ ॥ कैसे विनाशकाळाचें कौ- तुक । राजे झाले प्रजांचे अंतक ॥ पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें वर्तती ॥ २७ ॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवधैं जन ॥ याती अठरा चारही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥ २८ ॥ पूर्वी होतें भविष्य केलें । संत ते यथार्थ झालें ॥ ऐकत होतो तें देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥२९॥ आतां असो हैं आघवें। गति नव्हे कळीमध्यें वागवरावें ॥ देवासी भाकोनी करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥ ३० ॥ अगा ये वैकुंठनायका । काय पाहातोस या कौतुका ॥ धांव कलीने गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥ ३१ ॥ |॥ १२ ॥ केली हाणूळां अंघोळीं । येऊनि बैसलों राउळीं ॥ १ ॥ अजिचे झाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥ २॥ तुकयाबंधु ह्मणे नास ।

  • * न ए ॥ ३ ॥