पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिया पारिख्याचि भास ॥ याचिलागि वो याचा निजध्यास । धरिला निळा म्हणे निशिदिनीं ध्यास वो ॥ ६ ॥ ॥ १५५० ॥ येणें पुलिया कृपेचिया गुणें । माझी पोपिलीं वो सर्वांग जीवने ॥ देउनी क्षेम अवधीं निवविली करणें । यासि काय देउनि व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥ १ ॥ माझे जीवींचा हा जिवलग सोयरा । यासी करुन काय पूजावें उपचार । जें जें कीजे तो तो उपाधी पसारा । कैसेनि पावेल या निज निर्विकारा वो ॥ २ ॥ करुनि पूजु जब मंत्रतंत्र जप । तव हा शब्दातीत निर्गुण अरूप ॥ कोण करु यासि न पवेचि यो तप । ध्यानि ध्यात हा अरूपि अरूप धो ॥ ३ ॥ यासि न पुरे वो जाणिवे जाणतां । यासि न चले वो शाहाणीव करितां ॥ नानातके वाद यापुढे वृथा । आतां कोणा करु उपचार तरवता वो ॥ ४ ॥ करिस योगा- भ्यास न पवे ती सिद्धी । करितां नानायाग वाढति उपाधी ॥ नित्यानिय झार्ने अभिमानाचि वृद्धी । आतां कोण्या युक्ति तोपत्रं कृपानिधी वो ॥ ५॥ ऐसें जें जें करूं ह्मणे आपुलिये मती । तें तें सांड परतें न धरि हा हातीं ।। येकचि आवडे या शुद्धभावभक्ती। निळा मणे वर्म दाविलें हैं संवीं वो।।६॥ ॥ १५५१ ॥ एक ना दुसरें वो नठहतें मजपा । भी मज नोळखतां आप आपणासी ।। होति ये निर्जन वो निराभास देसीं । नेणों को आणियेलें कर्म भूमिसीं ॥ १ ॥ लैंचपामुनियाँ विसरले निजसुखा । वाटे जीव माझाच परि मज वो पारिवा ॥ देखोनि आपपर पात्र जालें बहु दुःखा। सांग कोणापास ये जाला ऐसा वाखा वो ॥ ३ ॥ मी मज माझियानि वेडाळिलें वाई । चित्तासि या चितने वो घातलें प्रवाहीं ॥ नेणे चि विश्रांति कोळं विचरतां महीं । जेथुनियां आलिये ते नाठवेचि कहीं वो ॥ ३ ॥ नसते चि काम क्रोध लागले हे वैरी । येउनिय अशा चिंता वैसल्या जिव्हारीं ॥ द्वेप निदेचिया निख नानाभरोवरी । कामना करना ह्या दाटल्या शरीरीं वो ॥ ४ ॥ किती तरी करूं वो या संसारा पुरवणी । किती सोस्तुं येऊं जाऊ यमाच जाचणी ॥ किती येऊ जाऊ भोगुं नानाया- तिचिया खाणी । किती गर्भवासी बैंसों थार अडचणि वो ॥ ५ ॥ ऐसि जाजावलि वहु अनुतापें वाळा । घेउनियां विकृतिया विषयाचा टाळा ॥ मनोभावें चितिला वो श्रीरंग सांवळा । पावळीं निजस्थान पुनरपि अणे निळा वो ॥ ६ ॥