( ३४६ )
दिवसरात्र में ध्यानचि लागलें ॥ सांगात ईतरे में नमनाचि भलें । नेणों
कोण ऐसे कर्म उभे ठेलें वो ॥ ५ ॥ हचि राहेन वो धरुनियां दृष्टी । रूप
नागर वो मुरली वाये वोदी ॥ खांदिये घोंगडे वो घेउन वेताटी । चाले
गाईमार्गे सवें गोवळ थाटी वो ॥ ६ ॥ ऐसिये आवडिचे पुरविले. आरत ।
येउन एकांतीं वो भेटके गोपिनाथ ।। तेणें मानस चो माझे झालें स्वस्थ ।
निळा सणे वो भोगिन एकचिस घो ॥ ७ ॥
।। १५४८ ॥ एकलें न कंठवे याविण भज प्रातः । घेउनि विचरेन सर्वे
माणनाथा ।। भनि वन वो एकांर्ति वसतां न करि वेगळा हो युगें कल्पजातो वो
॥१॥ हर्तीि लागला वो युगादिचा निध । भाग्यें माझिया वो जोडियला सिद्ध ।
करुनि उपचार पूजिन सावध । न वंचि शरीर सेविन एकविध वो।। २ ।। याचिये
संगती घो मुखाचिया कोटी । बेचती युगें कप मज वाटे घडी ॥ भोगीन
निय नया जीवाचे आवडी । भरुने निज दृष्टि पारेन घडि घडि वो ॥ ३॥
अवघे निवेदन अंतरिचे भोग । पाप्ति केरुनियां सये अंगसंग ।। कहीं
न वंचित मन बुद्धि भंग । भोगिन निज़रोजे घेऊनि श्रीरंग यो ॥ ४ ॥
या जीवाचिया घालिन यासि मिठी । जाता युगसंख्या करपाचिया
कोठी धरिन अंतरि वो पांधोनियां गठिी । थावरि न करिं भी कदा
पासि तुरि वो ॥ ५॥ कळे अंतरीचा भाव या परेशर । होय प्रियादें
जैसा केला तैसा ॥ पुरवी निभदासी केळा जो धिवा । निळा म्हणे भाई
पावंत ऐसा वो ॥ ६ ॥
॥ १५४९ ॥ पाचिलागि यो सजियले भोग । पाचिलागि यो केले
नाना याग ॥ याचिलागि यो अष्ट्रगादि योग । याचिलागि या विषयांचे
त्याग वो ॥ १ ॥ जन्मजन्मांतर केली हे सुचना । याचिलागि यो घस-
विले निर्जना ॥ भक्षनि फळ मूळ माशीलें जीवन । पोचलागि यो के
तीर्थाटण वो ॥ २ ॥ याचिलागि वो आसनी शयनीं । केली निरंतर याचि
चितवणी ॥ बैसलें धरुनिया रूप निज ध्यान । नाम नेमियेली निय
याचे वाणि वो ॥ ३॥ याचिलागि वो मंजप केला । याचिलागि बों
वेदांत पारिला ॥ याचिलागि वो निजधर्म अनुष्टिला । याचिलागि म्या
संसार 'जिल यो ॥ ४ ।। याचिलागि व सत्संग साधन । याचिलागि हैं
नियनिय ज्ञान ॥ केले सायास ते याचि वो लागून । पचिलागि नियम
निरोधि मन वो ॥ ५ ॥ याचिलागि मी जाये उदास । सांडुनि पु-
41
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/386
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
