पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/377

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


॥ १५२४ ॥ देव प्रगचि लपाला । आड आपण वैसा ॥ १ ॥ काय नवल मांगों कैसे । झाकिला प्रकाऔं ।। २ ।। निज ज्वाळे वैश्वान्नर 1 लह- या लोपिला सागर ॥ ३ ॥ निळा ह्मणे धुळी । आह ठेलि मही तळीं ॥ ४ ॥ | ॥ १५२५ ।। पाहों जातां हा नदिमे । झांकोळिला विश्वाभासें ॥ १ ॥ आतां पाहों कोणि कडे । आड आपणां हा दडे ॥ २ डाहालि आड वा अमोनि नादमेचि उभा ॥ ३ ॥ साखर दिसेखडा । गोडि पाहों कोणिकडा ॥ ४ ॥ निळा ह्मणे सोनें । नदिमे झाकिलें भूपणे ॥५॥ ॥ १८२६ ॥ हात घेतला चिताक । दिठी नादि मेजी कनक ॥ १ ॥ तैसा देव पाहों जातां । विश्वाभामुचि दोरा माजील पाला आंबरा ॥२॥ नदिभेची दोरा । मानील पाला आंवरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे गार देल्या लपनियां नीरा ॥ ४ ॥ ॥ १५२७ ॥ येकायेक पण । नपडे दुजे नावण ।। १ ॥ ह्मणोनिया भक्त केला । आधी मग देव जाली ॥ २ ॥ फुला आधी फळ । नचि मुळे विणडाळ ।। ३ ॥ निळा ह्मणे लेक । होता वापपणां विक ॥ ४ ॥ विरहिणी ॥ १५२८ ॥ वेळि खेळता वो विकळ मुंदरा । जालि आठवितां नंदाच्या कुमारा । स्वेद कंपखेद हाटला शरिरा । जाला विरह तो नेणती ईतरवो ॥ १॥ धरा आवरुनी ह्मणति चोसाजणी । धिर नवरत पड़ीलि धरणी । येकी सांगति वोजालि झडपणी । वेग आणा आतां पंचाक्षरी गुणीवो ॥ २ ॥ जातो प्राण वो येतति लहरे । येकी ह्मणतिवो इंखिली विरवारे । आंग तापले वो येतु असे शियारे । येकी ह्मणति वो मोडसि येचाभरें वो ॥ ३ ॥ येकि ह्मणति गे लागले दैवत । कुळिचे दारुण वो नेदि करुन मान । घाला गोंधळ वो विनवा समस्त । ठेवा आणि भाक करूनि येक चित्त वो ॥ ३॥ ऐसा मिळाला वो भोवताला पाळा । होति कुर बेकी रडताती बाळा । पान वो खेदं वो वांचवा ल्हाळा । नका सिर गे धांचा उतावेज वो ॥ ४ }} मग ते येकांतिची सांगे मांखयामी। नका वाहेरियो