पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्षत ऐसे बोल बोले चांग ॥ २ ॥ वेड्यावाकुड्या गोटेगे नको का वोटी। ध्यानि ममी गीत गाई कान्होजगजेठी ॥ २ ॥ निळाह्मणे निंदास्तुति ज- यासि समान । त्याचि सवें बोल उणे करिल बहुमान ॥ ४ ॥ ॥ १६१९ ॥ पुन्हा पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरि मुखें । वाजउनि टाळ रांग नाचोनि हरिखे ॥ १ ॥ देईल तोचि पाने गे गौरउनि माने । खोवरियाच्या वाट्या माळा गळाच सुमने ॥ २ ॥ उदार हा दानि गेलो कि त्रिभुवनीं । तोचि ध्यइ चीत्ति आतां कारिल मुखधणी ॥ २ निळा ह्मणे सर्व खेळिखेळी साक्ष्य मृत । तोचि जनि वन सये नांदे हृदयांत ॥ ३ ॥ ॥ १५२० । खेलों पंडखडेगे वैसोनि निवाडे । आधीं उचलि पैकग दोन घेई पुढे ॥ १॥ सावधान चालिगे नेमाचेचि झेली । दोनी तीन पाच सात सांडि येक उचली ॥ २॥ नेदिला गोहका दुसरि यासि झोका । इळुचि घेई उचलुनियां तरच खेळ निका ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिगे साक्ष निरंतरी । तोचि जाणे सर्व आहे तुज मजही माझारी ॥ ४ ॥ | ॥ १५२१ ॥ चाल ह्मणसि वाईगे खेळू लपंडाई । जेथेंतेथे साक्ष कान्हा लपो कोणे टाई ॥ १ ॥ झाकुनिया डोळगे लपविली चपळा । लपों जाति । जेथे तेथे कलकलिति वाळा ॥ ३ ॥ पडसाई नभेगे अश्याच प्रकाशे सर्वदाई व्यापुनि आत्म वनमाळवसे ।। ३ ।। निळा ह्मणे खेळणे अवघाचि होपळ । जेथे तेथे मक्ष पणे वर्त्त हा गोपाळ ।। ४ ॥ ॥ १६२२॥ ह्मणसि कडव सांगे मायचिया वैसा । मायाचि नाहि मिथ्यापणे निजवोध प्रकाशा ॥ १ ॥ लपों कणिकडेगे मांगवाई निवाडे । अविद्याहि ह्मणसी तरिते न दिसे निवाडे ॥ २ ॥ कैचे भिहे माझेगे झाको ळिले तेजे । अवगी आत्मराजे माझ्या उजाळे निने ।। ३ । निळा ह्मणे नुरेगे लपणेचि वोसरे । याचिया प्रकारों उजळले दरे खोरे ॥ ४ ॥ ॥ १५२३ ॥ सरलिया खेळागे ह्मणति आवघ्या बाळा । आरते आति करु नंदाच्या गोवळ ॥ १॥ हाचि जीव माणगे सोयरा सजन । बोवाळ तां यासि दाई निवेतनु मन ॥ २ ॥ करुनियां आरात पंचप्राण ती । मिळोनिया सकळा वाळाश्री मुख पाहाती ।। ३ ॥ तिळा ह्मणे वेळगे धन्य पर्व काळ । साधला हा आज येथे आळवु गोपाळ ॥ ४ ॥