पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/375

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


नियां पायां तळीं इंद्र चंद्रपदे ॥ ३ ॥ निळा ह्मणे खेल में जोडि वन- माळी । नाहितर माया मोहें पडशिल जाळ ॥ ४ ॥ ॥ १६१३ ॥ कपाळ झेटि मिसे वोट लावितेसी लल्ला । तेंचि नमन अप वाई कान्हो जगजेठी ॥ १ ॥ सहनाचिया खेळा गे जोडि घननीळा नलगे कांहि घेणे देणें परि हा तो जवळा ॥ ३॥ नमन हेचि निज गे पर- मार्थाचे विज । सहज भावें नमूं जातां जोडे अधोक्षज ॥ ३ ॥ निळा काणे आतां गे वर्म आळे हातां ॥ श्रीहरिच्या संग सुखें गाउं गुण कथा ॥ ४ ॥ ॥ १८१४ ।। झेटि मेटि वाई ये लवे हरिच्या पाईं । नमन नमृता हेचि परमार्थाचि सोई ॥ १ ॥ निडळासी बोट लावितेसि वेळोवेळां । नमनाच होते सहज खेळतां या खेळा ॥ २ ॥ उत्तम हा खेळ मे खेळतां निर्मळ । नमनि नभितां हातां येतो हा गोपाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे जग तुज करिल कृपा मग । येउनिया वास करितां हृदई श्रीरंग ॥ ४ ॥ ॥ १६१६॥ टिपरियाचे घाई मे नाच सुर्वे वाई । गित गाउनियां हरिचे संग सुखें घेई ॥ १॥ नाचोनियां फेरि गे गुण याचे उच्चारी । जेणे काग वग रिठा मर्दियले वैरी ।। २ ।। ऐसे गाई गाणे गै हरि जोडे जेणें । येर येउनेदी वाचे लटकी ते वा याणे || ३ ॥ निळ१ ह्मणे नामें गे तोडि मरण जन्में । ऐसा हरिगित गातां हरतील कर्मे ॥ ४ ॥ ॥ १५१६ ॥ खेळे खेळ झेपागे अठवि । चि दुपा नाहितर पुनःपुन्हा न चुकति खेपा ॥ १ ॥ घेईं बारवोटि गे काढ सागरगोटी । जेणें अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटीं ॥ २ ॥ वैरवि वाले अँप गे लांवउनि हाने । नाहितरी लाजोनिया आयुष्या करिस घात ॥ ३ ॥ निळा ह्मणे डोले गे हरिचया तोले । जेणें इहपरलोकीं विकसिल मोले ॥ ४ ॥ ५॥१६१७ ॥ पेहरंब्याचे सोई गे सारवास भुई । परि येथे तेथे असे अवघाचि हरि पाही ॥ १ ॥ कांपवितां हात जरि सावधान चित्त । तरिच होईल मान न पवता घात पात ॥ २ ॥ नाचविसि पाय गे घोल सुनि भोय । परि नग्न दाखवितां जग हांसे होय ॥ ३ ॥ निळा ह्मणे बरागे विचार करि धीरा । आठवुनि हृदयांत राहे साईधरा ॥४॥ ॥ १५१८ ॥ हाडे पाहाडे गे वावगेचि झगडे । नको करूं बाई आतां पाहे मागे पुढे ॥ १ ॥ सावळा श्रीरंग गे व्यापुन आसे जग । सास नव्हे