पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/374

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


श्यल भवता गडियांचा मेळ ॥ १।। हुतुत हुतुतु किति करिसी वेळोवेळां । होउनियां नम्रभजे घननिळ सांवळा ॥२॥ धावतां अविचारे पोरें धरि- तील टांगे । नचलतां वळ मागे पडमिल उभे ॥ ३ ॥ निळा म्हणे सांड- नियां हुतुतचा बार । आठवि हा ध्यानीं मनीं नंदाचा कुमर ॥ ४ ॥ | ॥ १५०८ ॥ फिराविसी मान तरी पिण्याचे महिमान । नाहितर सरे परत जाई वो येथन ॥ १॥ धरि हरि चित्त गे पिण्याच्या निगुतीं। नाहिं- तरि वाया जासी भोवडिचे भ्रांती ॥ २ ॥ मोडिसिल माजने तरिच पिंगा साजे । लाटण्याऐमी नलवता फजीतिचे भोज ।। ३ ।। निळा म्हणे सांगि- तलें धरि हित कानीं । तरिच पिंगा गोड तुझा श्रीहरि धितनीं ॥ ४ ॥ ॥ १५०९ ।। पिंगा ह्माणजे पिलंगोनि भीरभीरियाचे परी । फिराविस माजमान तरि तुझी थोरी ॥ १ ॥ चित्त हरिवरि गे ठेउन दे भोंवरी । नाहितर सर परत येथून जाई दुरी ॥ २॥ वाउगाच ताटा गे नाही वळवटा । येथे नाहि काम तुझे जाई आल्या वाटा ॥ ३ ॥ निळा ह्मणे निजानंदे कापवि शरीर । धरुनियां निजमन रुक्मिणीचा वर ।। ४ ।। ॥ १८१० ॥ तरिच पिंग्या गोडिगे लवोन आंग मोडी । नाहिंतरि पनि सर ह्मणति जा धांगडी ॥ १ ॥ फराविसी मान जारि हरि ते लक्षुन । तरच खेल रुचेल तुझा मानवति जन ॥ २॥ राहे उभी नीट गे होउनियां धीट । नाहिंतरि झोंके खातो ह्मणति फटफट ॥ ३ ॥ निळा यणे श्रीहरि गे आटवि आंतरी । तरिच पिंगा मानेल जगा धन्य ह्मणति नारी ॥ ४ ॥ ॥ १६११ । फुकिसि जगागाड गे तरि घालि फुगडी । नाहिं तनको करु फजिति रोकडी ॥ १ ॥ मोडी आंग वाई भे नाचण्याचे सोई ॥ अठ-" वुनि श्रीहरीचा निजानंद देहीं ॥ २ ॥ या नांव फुगडि में वंधनाते तोडी । नाहितर कापउनि काय दिया मांडी ।। ३ ।। निळा ह्मणे जोडी गे देवा सवें गडी । आठवुनि ध्यान पनि कूप धघिडि ।। ४ ।। | ॥ १५१२ ॥ तरिच वरवंटा गे लईलई लकोट । फीरोनियां न वजसी यमपंथे वाटा॥ १ ॥ लकोट्याच्या भारें गै नव जाये चाचरि।धरुनियां तारा निज वृत्ति हे सावरी ॥ २ ।। हरिचिया छंदे गे डोल ब्रह्मानंदें । घालू-