पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३१ ) ॥ १४२६ ॥ चहोनियां झाडा पोरा खेळसि भुरकाडौं । निसरता हात पाय माझा होईल मोड ॥ १ ॥ धरुनी हरि चित्तिसी खेले वरिझाडा । आभिमानें जासि तरी होईल चुराहाडा ॥ २ ॥ दिसति या खांद्या पोरा मोठ्यापरि ठीसरी । मोडती आंगभारे याचा विश्वास नधरीं ॥ ३ ॥ निळा सगे मुांगितले धारे चिनें मनें । मम तूं चदेवरी सुखें हिंडे खांद्या पानें ॥ ४ ॥ | ॥ १४९७ ॥ समान निट देहि आगे पोरा खेले मुरदांगे । नाहींतरी जासि वायां चुकाविता आंगे ॥ १ ॥ खेळ सख्या खेळा । लक्षुनि हरि डोळा ॥ ३॥ सांडूनि मर्यादा जरि घालिसी पाउलें । तरी होसि फजित पोरी मारिनील मुलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे चिप चरणे धरुनियां निग । न पइसी कोडियांत ध्याता हा श्रीरंग ॥ ५ ॥ |॥ १४९८ ॥ खेले हेटि मेट नाचे एकाचि पायावरी । धावोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि ॥ १ ॥ तरिच वेळ बरारे । नाहिंतरि चेरा ॥२॥ धावात तो पोरे पळता धारि वेगावत । सारुनिया मागे गित गाई भग- वंत ॥ ३ ॥ निळा म्हणें चपळपणे करि कार्य सिद्धी । नाहितरी पोधा . होतां नपवसी कधीं ॥ ४ ॥ |॥ १४२९ ॥ घालितां उमाणी पोरा नुसजीत तुज । उकलुनियां हरि घेई हृदईचें निज ।। १ ॥ असोनियां चराचरी नदिसे ते काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥ २ ॥ एकना अनेक नव्हे नव्हेची कांहीं वाह -नसोनियां तेचि वसे अखंड देहादेहीं ॥ ३ ॥ निळा म्हणे सांग माझे ऐके है उमाणे । नेणवेत रिपुस मुखें हरिची ही लक्षणें ॥ ४ ।। | ॥ १५०० ॥ खेळो कोलकाटि पुढे धावसील वेगें । वारुनि वरच्यावर राखों नेणसि तूं आंगें ॥ १ ॥ आतां खेळ कोलकाटि । रे गोपाल धरुनि दृिष्टी ॥ २ ॥ राखों जाता गड दांडे सिवतात आंग | नावरति तुज तरी वाउगेचि सोंग ।। ३ ।। निळी म्हणे वस्ताद करि नंदाचा नंदन । तोचि देईल विद्या तुज करिल प्रवीण ॥ ४ ॥ ॥ १५०१॥ वादुनियाँ गाड चेंडु मांडियलि फळीं । मेलासि धांवत कान्हो नाटोपेचि वळी ॥१॥ येईल चेंडु हातारे । हसी शरण जातां ॥२॥ पाहिल्या लगाया जेणें तेणेचि नेला डाघो । वाउगिची सणात येरे धावतां