पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/373

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गेले पावी ॥ ३ ॥ म्हणे निला शरण गोपाळा जाई करितातडी । तरिच चेंडु येईल हातापांगविसी गडी ॥ ४ ॥ | ॥ १५०२ ।। करितां हुसि हातां नये चेंडु गमाविला । धरुनि कानि पाठिवरी वैसविती मुला ॥ १ ॥ म्हणत म्हणे कीर। नाहींतरी घेई फेरे ॥२॥ आधिके आधिक वारसा-या घेउं येती । गमावितां चेंडु हाल अवघेचि पहात ॥ ३ }} निळा म्हणे म्हणोनियां लावि लक्षडोला । देईल हाति चेंडु हरि कृपेची कोवळा ॥ ४ ॥ | ॥ १५०३ ॥ पाडनि लगो-या चेंडुत्राच्या एका प्रायें । सुखि खेले खेळ साहे करुनि हरिचे पायें ॥ १ ॥ खेळे ऐसा खेळ । मनी धरुनि घननीळ ॥२॥ उडोनिया जातां चेंडु नसांभाळे हुसी । धांवतांचि मरति पोरें होती कासा- विमीं ॥ ३ ॥ निळा म्हणे झेलनियां घेई वरच्यावरी । एकविध भावे शरणजाउनियां हरी ॥ ४ ॥ | ॥ १६०४ ॥ लगोरिया मांडुनि पोरा वाटिसिल गडी । निर्बलाच्या मंगें डाव देतां येसि रडी ॥ १ ॥ नकार ऐसे आतां । करि गडी श्रीअनंता ॥ २ ।। मारिताचि लगेच्या आधी येतो हाताडाव ! चुकलिया व्याहाण वाटी हांसतात सर्व ॥ ३ ॥ निळा म्हणे वायाविण नको पावो खेदा । याचि लागि न विसंवे श्रीहरि गोविंदा ।। ४ ।। ।। १६०५॥ विट दांई भलारे तरिच भारि टोला । नाहि तरि हाव घेतां धांडत मुला ॥ १ ।। सावधान पाहेरे हरिची चित्तीं ध्याये । न राहोनि निदसुरा खेलाच्या प्रवाहे ॥२ ।। हाणे नीट दांड रे नाहीतरी नाडु । वाङगाचि टोला होता पावसिल दंडु ॥ ३ ॥ निळा म्हणे हरिमुखें हाणतां चिसुनेति । नचुके जो त्वरा करितोचि पावे कीतीं ॥ ४ ॥ |॥ १८०६ ॥ जाईजक्या बळे पोरा घालिसी ढुंबरी । विचकिसी दांत पुढे पडसल फेरीं ॥ १ ॥ पाहे हरिकडे । मग मुंबरि घालिकोडें ॥ २ ॥ उडासिल बलें ज्याच्या वोळखेत अाधी । नाहींतरि वायजासि नपचे उपाधी ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगितले हीत धरि पोटी । निजभावें शरण रिघे कान्हो जगजेठी ॥ ४ ॥ ॥ १५०७ ।। धरूनियां स्वास पोटि सिवो पाहासी हाल । नपवसि