पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/369

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अइज ची गोदी । स्वार्थ परमार्थ पुरुषार्थ लागे पाठी ॥ पासी जीव यात यामिचि पडे मीठी। यासि गीनीं मातां ब्रह्मांड पडे पोटीं वो ॥ ४ ।। यासि करुन पुढे विचरों जनि वनीं । यासि घेउनि संगै बेसो धो भोजनौं। यासि निज उनी निज निज़शयनी । याचे संग सुख घेऊ अनुदिनी वो ॥ ५॥ नीला मणे निजाश्रम चि कसा । ऐशो आरजा गौळणी त्या बाळा ॥ ध्यान मार्ने जीवीं ध्यात या गोपाळा । गेल्या विसरोनियां संसार सोहळा वो ॥ ६ ॥ | ॥ १४८७॥ ऐक ऐकपणाचा घेउनिय त्रास । जाला नानाकार स्वरूपे बहुवसे ॥ मणोनि दुसरेच नादळे वो पास । जयातयामाजी याचा चि दिवास वो ॥ १ ।। ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवें अनुसरल्या सकळाही प्रमदा ॥ करिती सेवावृत्ति निशिदिनीं सदा । इसती कसती करिती विनोदी वो ॥ २॥ सर्वसाक्षी सर्वही जाणता । सर्व करुनियां ह्मणवि अकर्ता । जीवीं जीवाचा हा आप्त चि सर्वथा । जेथे तेथे याची निय ऐक्यात्मता वो ॥ ३ ॥ नि अंगसंगै भोग त्यामि देति । दृष्टी अवलोकुनि गुण त्याचे गाती । नेउनि ऐकांति चो निजगुज बोलती । करिती काम धाम परि त्याचि पासी वृत्ती वो ॥ ४ ॥ सासु सासुरिया भ्रतारासी चोरी । नंगदा जावा त्याही सजनिया व ॥ देती आलिंगन निजात्मया इरीं । येथुनि ह्मणात संसारी बोहरी वो ॥ ५ ॥ ऐशा निळा ह्मणे झाल्या हाररता । त्या त्या विराजते मुक्तिचया माथा ॥ नानासाध- नाच्या लाजउनि चळथा । जाल्या असोनि संसार नियमुक्ता वो ॥ ६ ॥ ॥ १४८८ ॥ याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा ॥ नेघो भुक्ती मुक्ती देता सायुज्यता । ऐशा गौळणी त्या मुखानंद भारता बो ॥ १ ॥ धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगीं । नेणति दुसरें वो संसारी विरागी ॥ हरिची भूषणे या लेउन निजाँगीं। मुखी सुखरूप भोगी निय यागी वो ॥ २ ॥ याच्या सहवासे भोगितां निजभोगे । भोगी भोगातीता सर्वदानिः संग ।।नयनिदृश्यावरी देखतीही जग । ऐशा विचति होउनि आंनग वो ॥३॥ नित्य जानवनि इरिते देखती। हरिची होउनियां हरि ते भजती ॥ हरिरूप जाली त्यांचि अगकांती । हरिची ध्यानीं गुसाचला पनि चित्ती बो ॥ ६ ॥ येती जाती या इरीच्या सांगाते वसति । नियकाळ हारि वसे नेथे ॥ कारिनी भोजन या जेववीतां हरीनें । हरिविणे या मधेती