पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/368

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( ३२७ ) नेणता ॥ होण्यानहोण्याच्या नेणोनिया वार्ता । साचा संकल्पचि झाला या असवता वो ॥ १ ॥ ऐशा परि हा मुर्तिमंत झाला । विधि विधाकार होउनियाँ ठेला ॥ भाग्ये आमुचिया मूर्ती मुसावला । माऊँ वानें ऐसा आह्मास फावला यो ॥२॥ नव्हे ते पुरुष ना नारीपण जेथें । शून्या नि शून्याहि पैलाडी परतें ।। नाकळे नाद बिंदु कळा ना ज्योति तें । पूरा पश्यंतीचा प्रवेश नाहि जेथे वो ॥ ३॥ गुणलावण्याची उघडली खाणी । मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी । मुख मनोहर कुंडलें श्रवणीं । श्रीवत्सलांछन हृदय साजणी वो 4] ४ ॥ घ्यागे उचलुनि जाऊ निजधरा । आजि फावला तो पाहों यदु- वीरा ॥ खेळों आदरें या खेळवू सुंदरा । याच्यासंगें नाहिं सुखा पारावारा वो ॥६॥ नीळा ह्मणे ऐशी संवादति सुंदरी । करिती क्रीडा सवे घेऊनि मुरारी । सुखी सुखरूप झाल्या कल्पवरी । पुन्हा न येता या फिरोनि संसारीं वो ।।६।। | ॥ १४८५ ॥ निसानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापु ते क्षीण ॥ जेथे न सरे ची वैकुंठसदन । शेषशायीं वो त्रिकुटभुवन वो ॥ १ ॥ ने घों ह्मणोनियां सागिती पते । घेऊ संगसुख हरिच्या सांगावें ॥ गाऊ पानू रूप पाहोनि निरुतें । हांसों खेळ ठायीं जेवनं सांगतें वो ॥ २ ॥ नेवो समाधीचे सुख तुच्छ वाटे । नित्यानित्याचिये न पडों खटपटे । काय करू ते तपाचे बोभाटे । येका हरिविण अवधी ते फलकटे वो ॥ ३ ॥ काय जानियां: करुं निजधामी । तेथे मी नातु हे नादळे विश्राम ॥ येथे सांडूनियां तमालमेघःशामा । नेधो नाईका आणिका दुर्गमा वो ॥ ४ ॥ स्वर्गभोग ते हीन लागत असार । क्षणे होती जाती क्षणेचि नैश्वर ॥ येथे इरिसंगें क्रीडों निरंतर । सर्वही सुखाचें ही जोडला गर वो ॥ ५ ॥ नीळा ह्मणे निय निःसीमस्वानुभवें । ऐशा गोपिका या रंगल्या हरिसवें । अधिकाधिक हे प्रेम त्यांचे नवे ! जाणोनि आवडी ते पुरविली देवें वो ॥ ६ ॥ ॥ १४८६ ॥ यासि पाहत वो हृदयस्थ पाहीला । यासी बोलतां वो वेदुची घोकला । यासीं खेळतां कुसंगदाप गेला । यासि भोगितां हा प्रत्यवाय गळाला वो ॥ १ ॥ ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी । आह्मी लाधलों वो भाग्याच्या संसारी । निस आळंगू या हृदयाच्या अंतरीं । ऐशा निज निवाल्या सुंदरी वो ॥ २ ॥ यासी विचरतां परमार्थ हाती लागे । यासि विवरीतां ये सिद्धांत बोळगे ।। यासि चिनटतां समाधी पाया लागे । यामि विनविनां हाचि बरि आगे वो ॥ ३॥ यामि केलं जात