( ३१९ )
॥ २॥ बाळ क्रीडालीळे होती भितीवरी । बैसली सूर्यकरी उष्णधेत ॥ ३ ॥
तवते पातले वातिक द्रिजवर । करिती नमस्कार विनीतता ।। ४ ।। सिद्ध
आले भेटी चांगदेव समर्थ । सांगती वृत्तांत साष्टांगेसी ॥५॥ ऐकोने चांगदेव
आले भेटावया । उल्हासल्या बाद्या आलिंगना ।। ६ ।। जावें सामोरे निवृत्ति-
नाथ बोलती । तव ज्ञानदेवा चित्त विस्मय वाटे ॥ ७॥ सर्वांतरवासी स्वामी
सर्वगत । नभ नभ सतत जयापरी ॥ ८॥ सन्मुख विन्मुख मूर्य कोणाकडे ।
आज्ञेचे वागडे नाचवीत ॥ ९ ॥ जेथे जावें तेथे भरूनि ऊरलेती । सर्वत
वस्ती तुमची स्वामी ॥ १० ॥ हेमुनि तयासी ह्मणती निवृत्तिनाथ । वद-
लासी यथार्थ सिद्धांत तू ॥ ११ ॥ परी येथे सगुणे सगुणा भेटावें । निर्गुण
तो अवघे शून्याकार ॥ १२॥ द्वैतयोगें घड़े निजसुखाची वृद्धी । अभेदी तो
सिद्धी आपआप ॥ १३ ॥ आणखी एकगुज ऐके इनासिंधू । इंद्राचा हा
बंधू मरुद्गण ॥ १४ ॥ पुत्र कश्यपीचा ऊदरी दितीचा । जन्म झाला याचा
पूर्व जन्म ।। १५ ॥ मातेने याचिये मागीतला वर । व्हावा राज्यधर पुत्र
माझा ॥ १६ ॥ तोची भोगावया आला हा वैभव । परमार्थिक सर्व लेउनी
लेणीं ॥ १७ ॥ इंद्रादिका पूज्य व्हावी ऐसी बुद्धी । विद्यायोग रिद्धीवरें तुहा
॥ १८॥ स्वर्गवासी आला वरचें मृत्युलोका । विद्याचा आवाका सर्व अगि
॥ १९ ॥ चतुर्वेद वक्ता पडशास्त्रीं संपन्न । अष्टादश पुराण मुखोद्गत ॥ २० ॥
चतुर्दशविद्या कळा ही चौसाएँ । मंत्र ममकोट विधी जाणे ।। २१ ॥ स्थान
मान केला जाणे योगसिद्धी । अष्टादशीषश्री रसायने ।। २२ ।। जड्या
बुट्या जाणे रोगाच्या परीक्षा । पंचाक्षरी शिक्षा करीत भूतां ॥ २३ ॥ मणीमंत्र
सिद्धी तोटके वेधका । साधुका बाधका विद्याजाणे ॥ २४ ॥ चतुर हरिभक्त
चौदाशे वर्षांचा । वहुविद्या सिद्धाच्या सिद्धजगीं ॥ २८ ॥ आर्तभूत
आले भेटी लवलाहो । उचित हे आहे सामोरया ॥ २६ ॥ ह्मणती ज्ञानदेव
चलावें जि प्रज्ञा । भिंतीशी केली आज्ञा चला ह्मणे ॥ २७ ॥ निर्जीव चाले
भिती देखे विश्वजन । धावती ब्राह्मण पुढे सांगों ॥ २८ ॥ तरे येती चांगदेव
चाद्यांच्या गजरीं । आरूढानि गजावरी चवरडोली ॥ २९ ॥ नावे सांगती
वार्तिक महासिद्ध आले । भिती वोलंधले चालवती ॥ ३० ॥ ऐकुनि
चगया गलितपत्र जाला । लोटांगण आला गडबडां ॥ ३१ ॥ घाली दंडवत
उभाठाक पाहे । भिती चालताहे गजगतीं ॥ ३२ ॥ तेजसूर्यापरी चौधे
भिंतीवरी । देखोनियां करी नमस्कार ॥ ३३।। ऐसेशतचरी संख्या नमस्कार
जाले । तव ते पातले जवळीके ॥ ३४ ॥ विनीत चांगया देखीयेली स्थिती
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/360
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
