( ३२० )
उतरले क्षिती भेटावया ॥ ३५॥ जाली भेटी तोची विश्रांतीचा वट । छाया घन-
दाट वैसावया ॥ ३६॥ प्रीतीच्या पडीभरे पडले आलिंगन। परमसमाधान
उभयतां ॥ ३७ ।। आलिंगन मी त्दृद्गत आपुलें । मुख निक्षेपिले हृदयीं त्याच्या
॥३८ ॥ चांगदेवा कृपादृष्टी अवलोकिलें । अमृताचे झाले मार्जन या ॥ ३९ ॥
नेणो काय केलें हृदय क्षेम देतां । विश्वी एकात्मता उमावली ॥ ४० ॥
तुटलें विर पुढे जन्मावळी । मागे झाली होळी मांचिताची ।। ४१ ॥ सकळ
जन यात्रा दंडाचियेपरी । जैसी महीवरी पडिल वस्त्रे ॥ ४२ ॥ देखो-
नियां भाव देव कृपामूतीं। आलिंगन देती लहान थोरां ॥ ४३ ॥ देवामी
सारखी आले शरणांगते । दुबळीं समथै उचनिचें ॥ ४४ ॥ अनन्याचा
भाव जाणती हृद्भत । कारन या सनाथ दर्शनमात्रे ॥ ४५ ॥ सुकळे विश्व-
जन यात्रासमुदाय । आळंगिले वाद्य पमरूनियां ।। ४६ ॥ आनंद पिकला
सिद्धाचीये भेटी । अमृताचि वृष्टी अनिवार ।। ४७ ।। विश्रांतिसी सुख आले
जया ठाया । रुळविया पायावरी भिडळे ।। ४८ ।। गर्जती आनंदें नामाच्या
गजरीं । घोष तो अंबरीं नम्पमाये ॥ १९ ॥ नाचती नाचणी संगीत कसरीं ।
राग सप्तम्बरीं आळविती ॥ ५० ॥ वाजविती वाद्ये करीती सोहळा । सम-
पिती कळा अभ्याशिल्या ॥ ५५ ॥ सिद्धाच्याचार गर्जती पवाडे ।
नाचती सुखाडे आनंदाच्या ॥ ५३॥ ऐसे आले अलंकापुरी इंद्रायणीतीरा।
ब्रह्मानंद नरनारी लोका ।। ५३ ॥ ह्मणती चांगदेव महालाभ झाला ।
हा सद्गुरू भेटला कृपापूतः ॥ ५४ ॥ विधीयुक्त पूजा पोडशोपचारी ।
समर्पिली शिरीं पुष्पांजुळी ।। ६५ ।। पतित पतित तारावें पातिता । चांग
विनीतता शरण आला ॥५६॥ वरद हस्त आतां मस्तक ठेवावा। चांगा
ह्मणवावा शिष्यवर्ग ॥ ५५ ॥ मग श्रीनिवृत्तिनाथे कृपेच्या सागरें ।
आणि ज्ञानेश्वरे सोपानदेवें ।। ५८ ॥ निरविया चांगा मुक्ताबाई भती ।
यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥ ३९ ॥ चांगदेवें चरणी न्यासीला मस्तक।
मुक्तावाई हस्त ठेवी माथा ।। ६० ॥ नकळे ब्रह्मादिकां सद्रूचि हतवटी ।
केला उठाउठी निजबोध ॥ ६१ ॥ स्वरूप अढळ देशी चित्तवृत्तीं ।
इंद्रिया विश्रांति तेणें सुखें ॥ ६२ ॥ नलाविची मुद्रा कष्ट नाहीं अंगीं ।
केला राजयोगी जिवन्मुक्त । ६३ । लेवनीला सर्वांगीं पासष्टीचा अर्थ ।
होऊनि कृतार्थ ठेला पायीं ॥ ६४ ॥ चांगदेव ह्मणे आजीचि जन्मलों ।
गुरूपुत्र झालों मुक्ताईचा ॥ ६५ ॥ मागील चौदाशे झाली जन्मांतरें ।
आज जन्म खरें सार्थकाचें ॥ ६६ ॥ मीची मज भासे विश्वाते वसविता ।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/361
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
