विजें न्यास । मंत्रादि यंत्रास करिती साध्य ।। ५८ ॥ वेदाचीं अध्ययनें
शास्त्राची परिज्ञाने । सिकती रमायने चिकित्मा नाडी ॥ ५९॥ ज्योतिष
आयुर्वेद निरंट बोकीती । कोश त्रिचारित पंचाक्षर ।। ६० ॥ जारण
मारणादि सुप्तही प्रयोग । एक ते अगम योग करिती माय ॥ ॥
गारुडाचे देश नृत्य संगीताम् । घेती बहुते शिप्य बहुत विद्या ॥ १२ ॥
असो आतां ऐसे शिष्य लक्षवत । जाले शरणागत करीती सेवा ।। ६३ ।।
यावरी द्वितीय प्रकणची कथा । परिमावी ते श्रोता देउनी चित्त ।। ६५॥
निळा ह्मणे पुढे ज्ञानेश्वर अग्यान । अद्रत महायान सिद्धाईचें ॥ १५ ॥
इती श्री चांगदेवचरित्र जन्मकर्म विद्यायोगाभ्यास कनो नाम मम प्रक-
माह || ममामः ||
॥ १४७४ ।। ऐमा वहुत काळ कमला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी
हेत पलाटणी ॥ १ ॥ उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थ अवलोकावे
आणी क्षेत्रां ।। २ ॥ प्रांतोष शिष्यमांप्रदाय आधु । वाढवावा हा
धरिला उद्देश मनें ॥ ३ ॥ मना ” तेथे समाधी वैभनी । ग हार्वे
जनीं दुजीये स्थळीं ।। ४ ।। सिद्धी खेळणे गगने वोलणें । पवनेंसी
प्रांवणे अदृश्यगती ॥ ५॥ मयेवाचाभि मनोजयद्धिी प्राणजयोबुद्धी
निश्चयेसी ।। ६ ।। मर्यही पाहिले सर्व शोधलें । मर्व अभ्यासिकें विया-
जात ।। ७ । वरिष्ठ सुकळां व्याकरण आगळा । गायनाची कळा सप्त-
स्वरी ॥ ८ ॥ नृत्य करू जाणे थैमाने संगीत । अनुकारें दावीत हाव-
भाव ॥ ९ ॥ दशावतार खेळे ममें नाना परी । विद्या नाहीं उरी देवीगेली
॥ १० ॥ चौदाशे वर्षे काळाचा अतिक्रम् । करूनि मठ आश्रम नीतीरीं
॥ ११ ॥ जेवीं मोरासी सर्वागीं पिछावरी डोळे । परी एक आंधळे दृष्ट्रीण
॥ १२ ॥ तयापरी विद्यारिद्धीचा सोहळा । अपर आंधळा अत्म-
ज्ञानीं ॥ १३ ॥ नेणे भक्तीप्रेम सुश्वाचे साधन । भीगे चदन्या सान सर्व-
ज्ञतेचा ॥ १४ ॥ चौदाशें बयांचे मिद्ध चांगदेव । स्कारित भाव
पूजकाचे ॥ १५॥ विद्येचे मूळपीठ साक्षी वरिष्ट । स्वधर्म कनिष्ट व्रत-
धारी ॥ १६ ॥ आरोग्य शरीर आंगीं दिव्य कांती । नामे विराजती
चतोदेश ।। १७ ॥ चांगदेव चांगा वटेश्वर चांगा । चक्रपाणीचांगा गा-
सिद्ध ॥ १८ ॥ शिवयोगींचांगा मणीसिद्धचांगा । अनकर चांगा नाह-
मानामे ॥ १० ॥ नागेश नामें चांगा मुधेश नामें चांगा। सयभद्ध चांगा
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/345
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
