( ३०५ )
निश्चळदास ॥ २० ॥ चिंधादेवीचांगा ह्मणनि बुटीचांगा । चौदा नामें
चांगा वर्तमान ॥ २१ ॥ राजे प्रजालोक अनुगृहीत झाले । विद्या अभ्या-
सिले वहुसाल ॥ २२ ॥ सिद्धीचा साधक वास तप्तीतीरीं । पूजीती नर-
नारी भावयुक्त ॥ २३ ॥ निय नूतन यात्रा येउनी लक्षावत । पात्रोनि
मनोरथ फिरोनी जाती ॥ २४ ॥ वसवीले बाजार भोवते सदागर ।
बीकीताती संभार केणीयाचे ॥ २५ ॥ त्रीकाळ पूजन जीकाळ भोजन ।
करिती शिप्यजन आरतीया ॥ २६ ॥ तव आला अतिथी पांथीक द्विजवर
सांगे समाचार पैठणीचा ॥ २७ ॥ देखीलें अपूर्व चरित्र लोचनीं । विस्मय
तो मन निय वाटे ॥ ३८ ॥ ह्मणे जी सिद्धराया नवलची वर्तले । प्रति-
Bानी देखिले सर्वजनी ॥ २९ ॥ लैपीपुत्रामखें वोलवील्या श्रुती । येउनी
बालमृती माहासिद्ध ॥ ३० ।। अहणूनी स्वर्गवासी पीतर जेववीले । ते पुढती
बोळविले निजस्थाना ॥ ३१ ॥ ते ऐकोनिया सकळही धिःकारीती सासी ।
ह्मणती जाला यास बुद्धीभ्रंश ॥ ३२ ॥ सिद्धापासी ऐसे असत्य बोलतां ।
भोगील हा निभ्रांता दुफळे ॥ ३३ ॥ कैसा हा वोलीयेला भय चि न
धरतां । आजागळी वार्ता अघटीत ची ॥ ३४ ॥ ह्मणती या मूर्खासी
भोवंडा बाहेरी । पिशाच निर्धारी वरळे भलतें ॥ ३५ ॥ तंव तो ह्मणे
स्वामी निजनेत्री देखीलें । आणी तुह्मा हे वाटलें मिथ्या वाक्य ।। ३६ ।।
तव सिद्ध ह्मणती त्यामी येऊनीया जवळीं । सांगावी ममुळी वितली कथा
॥ ३७॥ न वाटेचि हैं सत्य अनुमाने सांगतां । केवी झाला वदता पशूभूखें
॥ ३८ ॥ काय त्याची नांवे जीही बोलवीला । सैसी पदवीला निगमे केवी
॥ ३९ ॥ तरि तो ह्मणे स्वामी परिसावे सादर । सांगेन मविस्तर वर्तमान
॥ ४० ॥ तेथे चौघी जणे वाळे अकस्मात आलीं । अंगीं विराजली योगमुद्रा
।। ४१ ।। प्रायश्चित्तालागं आलीं तया स्थळा । परि दाखविली लिला अमुमाई
॥ ४२ ॥ निवृत्ती ज्ञानदेवो सोपान मुक्ताई। नावाची नवाई विधी केली ॥४३॥
सातवें वरुप विराजे निवृत्ती । साहा वरुपांची मूर्ती ज्ञानेश्वर । ४४ ॥
पांचवें वरुप सोपानदेवासीं । चौथे मुक्ताईस कुमारित्व ॥ ४५ ॥ यां
देखोनियां ब्राह्मण अश्चर्य मानीती । बाळके ह्मणती नानीरगोंडी ॥ ४६॥
ह्मणवीती पतीत नाहीं वडीलधारे।पातिस कवण्या द्वारें पुसावयासी ॥ ४७ ।।
तैव ते ह्मणती स्वामी धाडीलें ब्राह्मणी । तीही दीधलें लिहूनी सविस्तर
॥ ४८ ॥ मग तया दाविती वंशावळी पत्रीका । आणि ह्मणती कीजो रंका
पावन आह्मां ॥ ४९ ॥ पत्र में चाचिती सादर मानसें । ऐकती विन्यास
३३
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/346
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
