पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/344

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


पर ते सविकल्प समाधी काष्टा ह्मणती तीसी । नावडे संतासी मूळ सगोनी ॥ २९ ॥ वासनेचा य न ऐशा रीती । न चुके पुनरावृत्ती जडत्व तें ॥ ३० ।। देखोनि याची भासी विस्मय करित गुरू । ह्मणती हा चमत्कारू थोर झाल्या ॥ ३१ ॥ एकाच में कैसा झाला या अनु- भर । प्रज्ञा अभिन्न बळकाची ॥ ३२ ॥ बड़न दिन म । करिता अभ्यास । परी ने लभेची भरत याच्या ऐसा ।। ३३ ।। नबल हैं देखॐ एकाच उपदेशें । भेदीये निभिर्षे चोदा चॐ ॥ ३४ ॥ भ्रमरगुंफे माजी केला रहीवान । छोनि निःशेप दश ही प्राण ॥ ३५ ॥ ऐरी सप्त वर्षे या भो । मचा शोपि नकळा ॥ ३ ॥ निकोनियां काळ धाननोइ । उभवी गुढी विजयाची ॥ ३० ।। झाली योगसिद्धी मांडिलें ग्रन्थान । के उन्म जन ईठीयांचें ॥ ३८ ॥ देखोनी गुरुदे। आलिंगन देनी । आणी अनुभव भागती ममाधीचा ॥ ३२ ॥ वचने तयासी अवस्था लागी । कसोटी दानिशी सिद्धाः ॥ ४० ॥ घेउली अनुभव नियाले अाहेरी । ने आले वाटावरी मनकगंके ॥ ५ ॥ तव या देयेलें तीरींच्या ह्मणीं । ते वागले चरण थांबनियां ॥ २॥ ह्मणती समागमी बहू झाले चुकुर । नव्हतां सत्वर तुमचें येणें ॥ ४३ ॥ क्षेत्रवासी ब्राह्मणी करूनियां खेद । ह्मणती प्रमाद थोर झाला ॥ ४५ ॥ गेले ते मांगाती तुमचे ग्रामवासी । न येतां तुह्मासी रूदन करित ॥ १६ ॥ नेले क्षेत्रामाजी वाद्याच्या गजरी । घोष जयजयकारी करून हर्षे ॥ ४६॥ वाणी अमाई आंगीं योगकळ । गुरुवें आगळा भाने लोकां ॥ ४७ ।। उपरम झाला कळे इंद्रीयां । स्वरूप वीलया मन गेलें ।। ४८ ॥ ऐसीया स्त्राने बुझावले चित्ता । राहीली अचीत वदनीं वाचा ॥ ४२ ॥ अष्टी अविभाव इउरले अंगीं । प्राण प्राण- रंग निनासे ।। ५० ॥ वदत्रई ठमा पीटा शरीरा । वृत्ती गेली घर निनाचिया ॥ ५५ ॥ निमोनियां गेलं शब्दाचे बोलणें । पवनुची प्राणे शोपी थेला ॥ २२॥ ऐसा मुखामुवी पावला विश्रांती । पद पिंडा ममाप्ती करूनियां ॥ २३ ॥ द्धिाईचा वड वाढला बडवार । पूजीती लहान र स्त्रिया वाळे ॥ ५४ }} देशोदेशीं वात विस्तारीकी ऐसी । ते । येती दर्शना सिद्धाचया ॥ ५५ ॥ राजे भैः। येत अनुगृहीत होती । आशीर्वाद इच्छीती लहानथोर ॥ ५६ ॥ जया जे पाहीजे ते ते विद्या देती । ऋणोनि शरण येत प्राणीमात्र ॥ ५५ ॥ नाना उपासना सकती