॥ १४४४ ॥ अंतरंग माझे गर्दी । न गमें तुम्नांवाचुन घडी ॥ १ ॥
यारे जवळी फांकों नको । झकवल्यासवे कोणा लोका ॥२॥ नुमच गई।
वादे संग । शहाणे उवग मज त्यांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे भाविकां प्रती ।
येऊनी काकुळती वोलतु ।। ४ ।। ।
॥ १४४५ ॥ पासुनी तुह्मां न वने दुरी । क्षण घटिका भरी वेगळा
॥ १।। चालतां तुह्मां धांवे पुढे । मागेंही वोदे सरिसाचि ॥ २ ॥ निजल्या
जवळी तुह्मां उभा । भक्तीलोभा गुंतलों ॥३॥ निळा ह्मणे करुनि साटी ।
तुम कल्प कोटी न विसंवें ॥ ४ ॥
| ॥ १४४६ ॥ देतां शिव्या हांसों लागे । निंदा श्लाघ्ये ऐकोनी ॥ १ ॥
करिती त्याचे अवयें चि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥ २॥ जेवितां देती
उष्टावळी ॥ घाली कवळी मुखीं चि त्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे धनी वारे
धाले । ह्मणे मी पावलों पाहुणेर ॥ ४ ॥
| ॥ १४४७॥ शिगे काहाळा मोहरि पावे । नांदें हेलाचे अंवर ॥ १ ॥
बाकी घागच्या तोरड पायीं । धांवती गाई थाट पुढे ॥२॥ मोर कुंचे चांदीचे
चरि। नाचती गजरी हरिनामें ॥ ३ ॥ पदती ब्रीदेसवे निळा । बहुत
गोपाळा आवडे ॥ ४ ॥
॥ १४४८ ॥ कैसा होतो ब्रह्मानंद । भाग्यमंद न देखति ॥ १॥ वाजता
वाद्ये नाईके कानीं । वीट मानी अभागीं ॥ २ ॥ अाह्मी से यारे
गडी । तोडू बेडी संसार ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी वेळ । न लभे काल
वेचलीया ॥ ४ ॥
॥ १४४९ ॥ अवघा टाकोनियां धंदा । यारे गोविंदा सांगातें ॥ १
अवघेचि लाभ येती घरा । तुमच्या एक मोहरा बोळोनि ॥ २ ॥ काय
कांडोनियाते भुस । न लभे लेश कणाचा ॥३॥ निळा ह्मणे पुरे उरे । सचे
धुरे चालतां ॥ ४ ॥
| ॥ १४५० ॥ विश्वासी ते ऐकतां कानीं । धरिती मन आदरें ॥ १ ॥
पूर्वजिलें उत्तमें होती । आली सत्संगती भेटते ॥ २॥ सुखें मुख वाढते ।
झालें । केलीया विठ्ठले कृपा मग ॥ ३ ॥ निळा ह्मणे निजात्म सुखा ।
पाघळे एका क्षण मात्रे ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/335
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
