पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८२ ) ॥ १३७८ ॥ नुराने दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगी तू ची दिन रजनी ॥ १ ॥ आळउनि बाचे याची उत्तम नामें । सारीन काळे याचि परि सुख संभ्रमें ॥ २ ॥ धरूनियां रूप दृष्टी हृदय भुवनीं । सांठवीन आपुलिया मनाचे मननीं ॥ ३ ॥ निळी ह्मणे जन्मोनिय केला हे जोरी । विठोबाची सेवा नित्य नविये अविडी ॥ ४ ॥ | ॥ १३७९ ॥ भावें आळवित देवा ! लागला हात जुनाट ठेवा ॥ दैव मोडोनि आलें देवा । मुख विश्रांती पावलों ।। १॥ आत घेचू खाऊ जेऊं । शोभती अळंकार ते लेॐ ॥ आपुले मुहद गौरवू । हरिभक्त वैष्णव सावडे ॥ २॥ अपार संपत्ति आलि घरा । नाईं आतां बोदा वारा ॥ नलगे जाणे आणिकाच्या घरा । कद्द मागावे यासाठीं ॥ ३ ॥ खरे नाणे खरें कोणे । खरिया मोर्ले घेणे देणे हे खरे विके खरेपणें । न पडे उणे भरलेंसे ॥ ४ } निळा ह्मणे माझिया दैवें । जोडिले होते पहिले ठावें । कृपा केली विठ्ठलदेवें । आइतें दिधलें भांडार ॥ ५ ॥ | ॥ १३८० ॥ मागे वहुतांसि वांटिलें। पुढे आणिकां हि ठेविलें ॥ भावें विश्वासिते वाचलें । अधिकारिया दिधले अधिकार ॥ १ ॥ चतुरा चतुर शिरोमणी । सकळ जाणतियांचा धणी ।। करू जातो वांटणी । भाग जैसे त्यापरी ॥ २ ॥ एका वर्णाश्रम धमें । एका यज्ञादिका कमें ॥ एका वेदा- ध्ययन नेमें । एक चतुर्थाश्रमें संन्यासे ॥ ३ ॥ एका नामस्मरण मार्ने । एका पर्दतां स्तवने स्तोत्रे ॥ एका गुणानुवाद चरित्रे । वणित हा तोषला ॥ ४ ॥ एका ध्याने समजाविलें । एका पूजनाच वारिलें ॥ एका जर्षे बुझावि लें। एका स्थापिले योगावरी ॥ ५ ॥ एका तीर्थं यात्रा गर्ने । एका ब्रह्मचर्यादि अनुष्ठानें ।। एका व्रतें पुरश्चरणें । गृहस्थाश्रमें वानप्रस्थे ॥ ६ ॥ निळा ह्मणे हा सर्व जाणे । सर्वसाक्षी सर्वज्ञपणे ॥ जयापरि तैसे देणें । करी हा उणे नाहिं यासी ॥ ७ ॥ | ॥ १३८५ ॥ ज्या ज्या भक्ती जेथे जेथें । पाचारिलें या ज्या आते ॥ तुमी जाउनियां तेथें । साय केलें श्रीहरि ॥ १ ॥ आर्ते गजेंद्राचे स्तवन । ऐकतां चि पदाभिगमन । करुनियां याची अति इरण। निजधामाप्रति पाठ- विला ॥ २ ॥ जिज्ञासा जनका आंगीं । तुमचे जाणावयालागीं ॥ यासि ज्ञान देउनिया विषय भोग । विदेही करुन ठेवि ॥ ३ ॥ अर्थाथ सो