पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७१ ) ॥ २ ।। सांभाळीसी येऊं नेदी चि उणीव । अधिकार गौरव राखे तैसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व जाणे अंतर्बाहे। जया तसा राहे कवळुनियां ॥ ४ ॥ | ॥ १३०७॥ देखनां चि इटेवरी । समान पाउले साजिरीं ॥ १॥ माझे लांचावले मन । नुटी वैमलें वरून ॥३॥ न मुटे मुंगीयेमी गुळ । जेवि भ्रमरा आमोद कमळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैमें झालें । मक्षिके मोहळे गोविळे ।। ४ ।।। ॥ १३०८ ॥ सगुण स्वरूप तुमचे हरी । शोभले ते इटेवरी ॥ १ ॥ तेणें लागली टकमक । डोळियां नावडे आणिक ॥२।। मना बुद्धीसी ही भुली। इंद्रिये गुंफोनि राहिलीं ।। ३ ।। निळा ह्मणे तनु प्राण । गेल आपणा विसरोन ॥ ४ ॥ ज्ञानपर अभंग. ॥ १३०९ ॥ छाया मंडपींची चित्रे दिमती । तैसी सृष्टि भासनसे ॥ १ ॥ परि या आधार दीपज्योती । कातडी नुमती ये हवी ते ॥२॥ तेंवि आत्म- प्रभा भासे । जग हे विलमे नानाकृती ॥ ३ ॥ निळा ह्मणे गगनीं रवि । दावुनी जेंवि अलिप्त ॥ ४ ॥ | ॥ १३१० ॥ निर्विकार असोनि आत्मा । अवच्या भूतग्रामा प्रकाशी ॥ १ ॥ एरवी करी ना करवी । जेंचि रवि निज व्योम ॥ २॥ लोह चळे चुंबक योगें । परि तो अंमें न भिवे सा ॥ ३॥ निळा ह्मणे आत्मसत्ता । वर्तणे भृतां कर्मतंत्र ॥ ४ ॥ | ॥ १३१५, ५ जें जें कांहीं होय जाय । या या लय अद्रुतीं ॥ ५ ॥ हैं अद्वैत हि लोपल्या पाठीं। आपणा चि पोटी आपण ॥ २ ॥ तया नांव स्वरुप ह्मणती । जें निज एकांती एकलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दावुनियां नामरूपा । नये चि पडपा विधाकृती ॥ ४ ॥ ॥ १३१२॥ अव होउनी कांहीं चि नव्हे । आपुल्या स्वभावे आपण ॥ १॥ तया गांव आत्मतत्व । शुद्ध सत्व मायादी ॥३॥ ध्वनि वीज ओंकार