पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५० } ॥ ४ ॥ हात ठेवुनी कटावरी । कामे पीतांबराची परी ॥ नाना ठसे उमटले वरी । मेखळा रजें वरवंटा ॥ ५ ॥ चरण मकुमार साजिरे । पाउले अयंत गोजिरे ॥ वकी चुंगरु झणकारें । करिती चेइरे आनंदा ॥ ६ ॥ मंत- मुदाये देवढे । गर्जती गुणनाम पवाडे ॥ वैष्णव नाचती वागडे । ब्रह्मानंद पिकला ॥ ७ ॥ राही रुक्मिणी मसभामा । परिवार वेष्टित पुरुषोत्तमा ।। अगाध पंढरिये हा महिमा । देव विमान दाटले ॥ ८॥ निळा ह्मणे पुरला हेत । ठेविलें पायांपासीं चित्त ॥ मांठदुनियां हृदयांत । रूप पावलों विश्रांति ॥ ९ ॥ ॥ १३०३ ॥ हा गे पहा इटे उभा । मच्चिदानंदाचा हा गाभा ॥ १ ॥ देखे सकळांचे ही भाव । अध्यक्ष हैं याचें नांव ॥२॥ जेथे तेथे जेमा तैमा । नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझ्या जिव । ठेला जडोनी तो गोमांची ॥ ४ ॥ | १३०४ ॥ बोलाविल्यावांचुनी आला । उभा पाटीसी ठाकला ॥ अवचितां पुंडलिकें देखिन्या । मग पृजिला उपचारीं ॥ १ ॥ ह्मणे अजी हैं नवल झालें। पज अनाथा मांभाळिलें ।। ब्रीद आपुले माच केलें। मुयाणे घडले स्वामीचें ॥२।। देव ह्मणती तुझिया भावी । देखोनि पावलों विमांचा ॥ उभा राहोनि करीन सेवा । नबनें आतां येथुनी ।। ३ ।। पंच माहापातक येती । ते ही येथे मुक्त होती ॥ ऐसा पुरस्कानी पुंडलिकामती । वरु दिधला त्रि- वाचा ॥ ४ ॥ निळा ह्मणे सात्विक जन । करिनी येथे हरिकीर्तन ।। ते तों ब्रह्मसनातन । पावती वचन ४ सय ॥ ८ ॥ | ॥ १३०५॥ वारकरी संत पंढरिमी जाती । सप्रेमें गर्जती नामघोषं ॥ १ ॥ लोटांगणी त्यांसी जाईन आवडी । ओंवाळीन कुडी वरुनी पायां ॥ २ ॥ धन्य केला वंश तारिले पातकी । डोलतां पताकीं गगन शोभे ॥ ३ ॥ टाळ श्रुति वाचें मृदंगाच्या ध्वनी । क्रमिवाती अवनी ब्रह्मानंदें ॥ ४ ॥ पढनी ब्रीदवळी करिती जयजयकार । टाळीया अंवर मादु देत ॥ ६ ॥ निळा ह्मणे माझे मखे विष्णुदास । जाताती पंढरीस प्रति वरुष ॥ ६ ॥ | ॥ १३०६ ॥ पावलों प्रमाद इच्छा केली तैसी । अालें या चित्तासी स- माधान ॥ १ ॥ मायबाप माझा उभा कृपादानी । इदे सम जोडनी पदांबजें