नियां अपपदी । ओपी संपदा अनैश्वरा ॥२॥ शांती क्षमा दया सिद्धी ।
येती ममृद्धी ओळंगण्या ॥ ३ ॥ निळा मणे मर्व हि सुखें । वरिती रिवें शेप
घेतां ।। ४ ।।
॥ १२५५ ।। श्रवण कुंडलें दाळ देती । हिया पंगती देत नेमे ॥ १ ॥
तुलसी वैजयंती माळा । पदक कीळा रत्नज्योती ॥ २॥ नेत्र जैशीं रातो-
स्पलें । दिव्य कमळे चिकामलीं ।। ३।। निळा पण । तत्पदवासी। भक्तंराशी
भोंवताले ।। ४ ।।
| ॥ १२५६ ॥ जडित मुद्रिका बाभूषणें । करीं करकंकणे सुशोभिते ॥१॥
पितांबरे घातली कोस । हेमरत्नाम जिकीयलें ॥ २ ॥ उभा ठेउनी कटा-
वरी ४ात । दृष्टी न्याहाळत पुंडलिक ।। ३ ।। निळा मणे हरिघनसांवला ।
कमळमाळा डोलती ।। ४ ।।
| ॥ १२५७॥ मुंदर उटी मलयागरें । वेदिल चिरें पापेचीं ॥ १ ॥
मोरपिसे मुकुटावरी । मुरली अधरी वाजवितु ॥ २॥ घनःश्याम हा मदन-
मूर्ती । झळके दीप्ती पदकाची ॥ ३ ॥ निळा ह्मणे पांडुरंग । संतसंग भोंव-
ताला ॥ ४ ॥
।। १२५८ ।। अंगकति प्रकाशली । मूर्या दिधली किंचितसी ।। १ ।।
तेणें चि प्रकाशला भानु । झाला तो नयनु त्रैलोक्य ॥ २ ॥ तैमें चि चंद्रा
जीवनामृत । दिधलें किंचित श्रीहरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेणें चि जगें ।
निर्वाचित अंमें मयंकु ।। ४ ॥
| ॥ १२५९ ॥ ऐसा उदार देवदेवो । पंढरिरावो सुखसिंधु ॥ १।। ज्याचे
देणे न सरे कधीं । कल्पावधी पर्यन ।। २ ।। देवा देयां शेषादिकां । सप्त-
हिलोकां मानवामी ॥ ३ ॥ निळा म्हणे ठायी ठायो । जाणे भाव अंत-
रिंचा ॥ ४ ॥
| ॥ १२६० ॥ पृहा ज्याचें तयाची परी । जीवन भाते याच्या करीं ।। १॥
देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैसी सिद्धी ॥२॥ उंच नीच अधि-
कारें । पावती आपुलाल्या व्यापारे ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्यापरि रवी ।
ज्याचे वेवमाय तया दावी ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/303
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
