पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकला एक चि पुंडलिका । जोडी त्रैलोक्या पुरवली ॥ ३ ॥ निळा म्हणे न सरे तरी । अद्यापि वरी तैसे चि ॥ ४ ॥ ॥ १२४८ ॥ पुंडली के पिकविलें । विश्वा पुरले न्यावया ॥ १ ॥ त्रैलो- क्यमणि लागला हातीं । क ते किती नैनल ॥ २॥ विश्वनिर्मीता ज्याचे द्वारीं । निरंतरी तिष्ठत ॥ ३ ॥ निळा ह्मणे भाग्य याचें । अपार बाचे न वर्णवे ॥ ४ ॥ ॥ १२५९ ॥ महिमा याचा चतुर्मुखा । न करवे चि लेखा वणिनां ।। १ ।। सनकादिक हि निय येतीं । पूजा करती देवभक्ता ॥ २॥ मुरवर आणि मुनिजन । संत सज्जन निय स्तविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे सकळ हि तीर्थे । होती कृतार्थे दर्शनें ।। ४ ।। ॥ १२५० ।। विनंति माझी एक ऐका। अहो पंडलिका भद्दा मुनी ॥ १ ॥ टाव द्यावा चरणापासीं । मज विठोबासी विनउनी ।। २ ।। अंगीकारा रंकी दीना । विज्ञापन हे माझी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांभाळावें । मज हैं। द्यावें वरदान ॥ ४ ॥ ॥ १२५१ ॥ पंढरपुरा जाउं चला । भेरों रखुमाई विठ्ठा ॥ १ ॥ जन्म- मरणाचे खंडण । अवलोकितां दृष्ट्री चरण ॥ ३ ॥ पुंडलिका वंदनियां । लागों विठोबाच्या पायां ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेउनी कडे । नेतील वैकुंठा रोकडे ॥ ४ ॥ ॥ १२६२॥ संत येनाती सनकादिक । सोहळा पाहों तो कौतुक ॥ १ ॥ चंद्रभागे निमर्जन । परिमों हरिचे हरिकीर्तन ॥ २ ॥ मंतमञ्जनाचिया भेटीं । करू स्वानंदाची लुटीं ॥ ३ ।। निळा ह्मणे पंढरपुरीं । मेवू काचा वांटिती हरि ।। ४ ।। ॥ १२५३ ॥ काला करिती संतजन । म त्यांच्या नारायण ॥ १ ॥ वांटी आपुल्या निज हस्तें । भाग्याचा ती पात्रे तेथे ॥ २॥ लाही मित लागे हातीं । दोष देखोनियां या पळती ॥ ३ ॥ निळा ह्मणे क्षीराचा बुंद। लागतां पावै ब्रह्मानंद ॥ ४ ॥ ॥ १२५४ ॥ मुखी पडतां चि ते शेप । करी नाश कल्मषा ।। १ ।। पात्रु- । । ।