( ३६३ )
|॥ १२६१ ।। पांडुरंगा तुमची लीळा । विचित्र कळा जाणतीया ॥ १ ॥
मणोनियां शरणागत । देव हि ओकत ऋषी तुमचे ॥ ३ ॥ हुकमलीं
आराधिती । निस पूजिती दृढ निष्ठा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दर्शना येती ।
नाना स्तविती स्तुतिवादें ॥ ४॥ ।
॥ १२६२ ॥ तिहीं लोकीं फुटली हक । वैकुंठलोक पर्यंत १ ॥ भेटों
गेला पुंडलिकासी । हृदयनिवासी जगाचा । २ ।। दोपियां पापियाँ उद्ध-
रीत । आणि हांकारित भाविक ।। ३ ।। निळा सणे ठेवुनी हात । कटा-
वरी तिष्ठत इटे उभा ।। ४ ।।
||॥ १२६३ ।। भेटी गेली पुंडलिका । हें सनकादिकां जाणवलें ॥ १ ॥
मग ते धांवोनि आले । उभयता भेटले देवभक्तां ॥ २ ॥ करूनियां पूजा-
विधी । लागती पदी स्वानंदै ॥ ३ ॥ निळा अणे मंत्रांजुळी । वोपिती निढळी
दिव्य सुमनें ।। ४ ।।
| ॥ १२६४ ॥ सनकादिक ह्मणती देवा । भुललेति भावा भक्ताच्या ।। १॥
तरि जे येथे दर्शना येती। द्यावी यां मुक्ति सायुज्यता ॥ २ ॥ देव मणती
बहतु बरं । कई आदरें मान त्यांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐभी मात ।
ऐकिली साद्यंत संतमुखें ॥ ४ ॥
॥ १२६५॥ पुरले विठ्ठलहरी । कैली नगरी वैकुंठ ॥ १ ॥ सुदर्शन
ठेविलें तळीं । ह्मणे कल्पजळी बुडों नेदी ।। २ ॥ तैसे चि धरिले क्षेत्रावरी ।
मणती हे नगरी रक्षावी ॥ ३ ॥ निळा ह्मणे या पुडालिकें । यापरी लोकें
उद्धरिली ॥ ४ ॥
॥ १२६६ ॥ एकंदर देवें अज्ञा केली । पुंडलिका दिधली निज भाक
॥ १॥ जे जे तुझिया क्षेत्रासी येती । यां यां उत्तम गति पाठवीं ॥ २ ॥ उत्तम
अधम न ह्मणे कांहीं । रिगम चि नाही दोषा येथे ॥ ३ ।। निळा ह्मणे हे पंच-
कोशी । जाणा वाराणसी समान ॥ ४ ॥
॥ १२६७ ॥ नारद येवुनी पंढरियेमी । स्थळे पुंडलिकासी मागती
॥ १ ॥ भीमा पुष्पावती संगम । योजिला आश्रम तयाप्रती ॥ ३ ॥ विष्णु-
पर्दे उमटली जेथें । करविला तेथे रहिवास ।। ३ ।। निळा सणे पिंडदान ।
करिनी भजन ने स्थळीं ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/304
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
