पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भेद । जाणती विपद जाणते ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुलाल्या परी । उम- टत अंतरीं भाव भिन्न ॥ ४ ॥ | ॥ ११०० ॥ ज्याचे देणे त्याचे नाम । मार्ने प्रेम धरूनियां ॥ १ ॥ नाहीं तरी धडती दोष । अंगीं निःशेष कृतघ्ता ॥ २ ॥ पिंड वादे ज्याच्या अन्न्ने । त्याचे चि वाने वाढवावे ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझे दाते । सरते पुरते मंतजन ।। ४ ॥ | ॥ ११०१ । निर्वैरता सर्वां भूत । दया शांती आणि करुणा ॥ १ ॥ केली कृपा नारायणें । ऐसी चिन्हें उमटतां ॥२॥ क्षमा अंगीं निर्ममर । वाणी उच्चार नामाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे नम्रता अंगीं । मोहयागीं ममतेच्या ।। ४ ।। | ॥ ११०२ ॥ अवघे देखे ब्रह्मरूप । गुण दोष पाप नातळे ॥ १ ।। याची झाली चितशुद्धी । कृपानिधी तोपला ॥२हरिच्या भजनीं असादर । पडेल विसर सुमारें ।। ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल ध्यानीं । चित्तीं मनीं बैसला ॥ ४ ॥ ॥ १.१.०३ ॥ उपाधीचा उबग आला । मनीं आवडला सत्संग ॥ १ ॥ तयासी देवें चि कृपा केली । भ्रांति निरमली बुद्धीची ॥ २ ॥ कल्पनेचा पुसला ठाव । देहभाव हरपला ॥ ३ ॥ निळा ह्मणे निराभिमान । झालें उन्मन मनाचें ॥ ४ ॥ | ॥ ११.०४ ॥ कळलें तया जन्मांतर । ने पडे विसर नामाचा ॥ १ ॥ अयादरें हरिची भक्ति । झाली विक्ति विषयाची ॥ २ ॥ कामक्रोध गिलिलें शांति । अहंकार समाप्ति मदमत्मरा ।। ३ । निळा ह्मणे अर्चि तन । लागले अनुसंधान हरिरूपीं ॥ ४ ॥ | ॥ ११०५ ॥ मुखें करावें भोजन । गर्जाचे गुण श्रीहरीचे ॥ १ ।। ल्या लेणे अळंकार । असावे सादर हरिकथे ॥ २॥ यथाविधी भोगित भोग । हृदय पांडुरंग आठवावा ॥ ३ ॥ निळा ह्मणे न लिपे कर्म । हरिनाम धर्मा अवलवितां ॥ ४ ॥ ॥ ११०६ ॥ गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिली कर्मे शुभाशुभे ॥ १ ॥ रियाले अवधियां बाहेरी । विठ्ठल अंतरीं धरुनियां ॥ २ ॥ कैंचें तयां