( २३९ )
पुढारें । त्याचें तया उणे पुरे ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी मापारी । उभा
धणी शिरावरी ॥ ४॥
| ॥ १.०९३ ॥ नाठवी तो स्वयें द्यावी आठवण । हे नों आहे खूण सदु.
रूची ।। १ ।। ऐसीया प्रकारे बोधवितां शिप्या । अंतरीं प्रकाशा काय
उणें ॥ २॥ आपुलें स्वराज्य फावे आपणांसी । निस सदाभ्यासीं तद्र-
पता ॥ ३ ।। निळा ह्मणे ऐशी सद्रूपे कळा । परि आहे विरळा वोधक
तो ॥ ४ ॥
| ॥ १.०९४ ॥ प्राणी प्राण अपें । तेथें अप ते समर्षे ॥ १ ॥ ऐशी प्रेम
आहे कळा । परी तो वोधक विरळा ॥२ ।। दृश्याचिये पाठीं । दृश्य
लोपे द्रष्टाची उठीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्ञानें । क्षेय राहिजे होऊन ॥ ४ ॥
|॥ १०९८ ।। नाना मतांतरे शब्दाच्या व्युत्पत्ती । पाठांतर होती वाचाळ
ते ॥ १ ॥ माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथे उरी देहभावा
॥ २ ॥ यज्ञ योग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान ऐलाड़ी ते ॥ ३ ॥
निला ह्मणे विपर्थी उपरती चित्ता । व्हावी मुभेमता आवडीची ॥ ४ ॥
| ॥ १०९६ । नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्री अनुभव
तो ॥ १ ॥ हर्षामर्ष अंगीं अांदोळती लाटा । कामक्रोधे तंटा सांडियेलें
॥ २॥ न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरती नाहीं जेथे चित्ता ॥ ३ ॥
निळा ह्मणे सुख देहनिरसनें । येर ते वचनें व्यर्थ वांया ॥ ४ ॥
॥ १,०९७ । सांगेन खूण परि हे नकळे । नुघडतां डोळे बुद्धीचे ।। १ ॥
याचिलागी चित्तशुद्धी । करा हो उपाधी निरसुनी ॥ २॥ दावितां ही न
दिसे वर्म । ठीक त्या कर्म आड उभे ॥३॥ निळा ह्मणे दोषी धुणी । गर्जवा
वाणी हरिनामें ॥ ४ ॥
| ॥ १०९८ ॥ तो चि जाणे अंतरींचें । लटिके साचें सर्वद्रष्टा ॥ १ ॥
कैसे चाले तया पुढे । निवडी कुडे वरावरी ॥ २ ॥ हैं तों आहे सकलां
ठायें । लटिक्या भावें न पविजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे अभिमान होतां ।
टकिला विधाता शेष नेदीं ॥ ४ ॥
॥ १.०९९ । त्रिविधाच्या बुद्धी तिन्ही । वर्तती गुणी आपुलाल्या ॥ १।।
जैसी क्रिया तैसे फळ । हैं तों सकळ जाणती ॥ २ ॥ उत्तम मध्यम अधम
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/280
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
