पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/268

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २२७ ) नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हारविली ॥ २ ॥ काम्यनिशिद्धी । आदर थोर । जप ते अपौर मंत्रांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे यातना थोरी । नक अघोरी पडावया ॥ ४ ॥ | ॥ १०२७ ॥ जारण मारण स्तंभन मोहन । वशीकरण उच्चाटण अव- डती ॥ १ ॥ येणं चि सिद्धी मिरविती जगीं । अशुचि अनुरागी निरं- तर ॥२॥ जड्या बुद्ध्या हातीं मिरीं । ताईताभीतरी वागविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे चिरकाल नकी । वसावया कुंभपाकी पुर्वजैसी ॥ ४ ॥ " ॥ १०२८ । सधैं मुखीं च धरिलें विष । मानुनी पियुष अत्यादरें ॥ १ ॥ आपका डेरवुनी वधवी भाणा । मी त्या दुर्जन चाहाड मोड ॥ २ ॥ नागवान भलियां संतोष मानी । कैमा नो पतनी न पडेल सांगा ॥ ३ ॥ निळा ह्मणे जें जोडिले सायासें । तें चि तया हि ऐमें भोगणे पुढे ॥ ४ ॥ ॥ १०२९ ॥ दर्जन तो चि पुढीलांचे मुख । देखोनियां दुःख मानी जिव ।। १ ।। तापल्या तेल पडनई चि मीनळ । जैसा उठी वाळ भएका करी ॥ २ ॥ पुदिलांचे उत्तम गुण । ऐकोनियां उत्थापन करू धांवे ॥ ३ ॥ निळा ह्मणे यातना त्यामी । केवि नर्कवासी नव्हती मांग ॥ ४ ॥ ॥ १०३० ॥ विचु नांगी विप धरी । खोसडे वरी मृत्यु या ॥ १ ॥ जैसे कर्म तैसे फळ । हें न अढळ न चुके चि ॥ ३॥ चोया करितां नुटती हात । पावती घात जिवितेसी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सिनळीकरितां । झुरती उभ- यतां नाक कान ॥ ४ ॥ | ॥ १०३१ । अनिवरि काळे वृया चि गे । जेथुनियां झाली मृष्टी- क्रम ॥ १ ॥ ऐसे चि नाना धरितां वैष । न तुती पाश कर्माचे ॥२॥ केव्हां स्वर्ग केव्हां नर्क । केव्हां दुःखदायक मंमार ॥ ३ ॥ निळा ह्मणे न पुरे घडी । अदाओढी कल्प जातां ।। ४ । । ॥ १०३२॥ स्वमीं देखिलें तें जागृतिये नाहीं । हारपोनियां ठायीं ठाको चि नुरे ।। १ ।। ते चि परी झाली माझिया मानसा । संसार तमासा क्षणे चि घिरे २॥ कैंची हे संपत्ति धन वित्त पशु । लटिका चि भालु मायीक तो ॥ ३ ॥ निला म्हणे एक सत्य हरिचे नाम । येर अवघा चि श्रम मिथ्याभूत ॥ ४ ॥