पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२६ ) । १०१९ ॥ एकला चि हरि । नेणोनियां चराचरीं ॥ १ ॥ करिती निंदा आणि द्वेष । घेऊनियां गुणदोष ॥ २ ॥ क्षणीक मारा । मायीक मानियेला खरा ॥ ३ ॥ निळा म्हणे गेली । ऐश च कितेके नाडलीं ॥४॥ | ॥ १,०२० ।। प्रयक्ष जनीं जनार्दन । नेणोनियां कथी ज्ञान ॥ १ ॥ कार्य तैसी ते वाच्यालें । करिती वावटी तोंडबॐ ॥ ३॥ नाहीं अंगी हरिची भक्ति । दाविती कोरडी च विक्ति ॥ ३ ॥ निळा म्हणे नेणतां वर्म । केलें पाटी लागे कर्म ॥ ४ ॥ ॥ १०२१ ।। गड्या नांव चंद्रकला । परि तो काळा रंग वरी ॥ १ ॥ नांवा ऐमें कर्तन्त्र नाहीं । तरि ते कायीं नपुंसक ॥ २॥ घोलण्यो नांच लक्षुमण । करिते भजन याद्यांचे ॥ ३ ॥ निळा म्हणे गुसजिती रवी । परि ते न दावी प्रकाश ॥ ४ ॥ | ॥ १०२२ ।। अश्व पाहतां तो सोज्वळा । म्हणती निळा शुभ्रासी ॥ १ ॥ तैसे नवापासीं काये । करणी आहे विचित्र ॥२॥ केश विचरिती फणी । तरि काय वहिणी शेपची ॥ ३ ॥ निळा म्हणे सुगरणी । नांवें केरसुणी माहिती ।। ४ ।। | ।। १०२३ ॥ सोंवळ्या नांव राशर । बृथा चि मांजर गाजरीं ॥ १ ॥ काय तैसीं तें वायाणे । लटकी च नृपणे भिरविती ॥ २ ॥ शुभा नांवें विकती शेणी । मृगजळ पाणी काय खरें ॥ ३ ॥ निळा म्हणे पाखांड करिती । जगीं म्हणचिती गोसावी ।। ४ ।। ॥ १०२४ ॥ सांगत एक करिव एक । जोडिती पातक दुर्बुद्धी ॥ १ ॥ हिताहित न विचारती । दुर्भरा भरती पहा पापें ॥ २ ॥ यम प्रहार होती पुढे । नेणोनियां मुहें वर्तती ॥ ३ ॥ निळा ह्मणे अंगा येईल । तेव्हां जाण- वेल भोगितां ॥ ४ ॥ ।। १०२५॥ वाचे शब्द असयाचे । हें चि दुर्जनाचे भांडवल ॥ १ ॥ पुदिलातें उपहासती । आणि मानिती संतोष ॥ २ ॥ निंदा द्वेष अहंकार। मद मत्सर वाढते. ॥ ३ ॥ निळा ह्मणे न जाणे । आहे पुरश्चरणे याची है ॥ ४ ॥ ॥ १०२६ ॥ विद्यामानें गर्वताटा । धरुनी प्रतिष्ठा वादविती ॥ १ ॥