पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०४ ) ॥ ८६८ ॥ जिहीं निमिषमात्रै देह पालटिला । खियेचा चि केला पुरुष उभा ।। १ ।। याचे नवल कोण तारित जड जीवा । याला घडावा संत- संग ॥ २ ॥ जिहीं फिविलें औंदयाचे देवाल्य । बौलविले बोले मूर्तिकर ॥३॥निळा ह्मणे जिद्द मेते जिवविलीं । वर उपजविल बाळे स्त्रिया॥४॥ ॥ ८६९ ॥ ते वि संत ते चि संत । ज्यांचा हेत विठ्ठल ॥ १॥ नेणती कांहीं टाणे टोणें । नामस्मरणें वांचुनी ॥ २॥ काया वाचा आणि मर्ने । धाले चितने डुल्लती ॥ ३ ॥ निळा ह्मणे विरक्त देहीं । आठव चि नाहीं विपयांचा ॥ ४ ॥ ॥ ८७० ॥ याचे पाय माझी बुद्धी । जडली कर्मी न ढळेसी ॥ १ ॥ ज्याचे ध्यान मन हरी । नामें वैखरी उच्चार ॥ २॥ निये कीर्तनांचे घोष । करिती उल्हास आवडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे यांची गोठी । ऐकतां पोटीं सुख वाटे ॥ ४ ॥ ॥ ८७१ ॥ जया नाहीं आपपर । सांगतां विचार स्वहिताचा ॥ १ ॥ जेणे देव जोडे जोडी । दाविती परवडी या साचा ॥२॥ संदेहाचे तोडिती पाश । सहज उपदेश बोलणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे अनुताप उठी । ऐकतां गोठी भाविकां ॥ ४ ॥ | ॥ ८७२ ॥ सुदिन होय साधकांसी । जरि ते अनायासी भेटती ॥ १ ॥ बोध प्रतापाची वाणी । गर्जविती गुण श्रीहरिच्या ॥ २ ॥ ऐकती यांचे इरे पाप । निरसे ताप त्रिविध ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूतळींचे । देव चि साचे बोलते ते ॥ ४ ॥ ॥ ८७३ । इरावया कलिचे दोष । साचे हे अंश श्रीहरिचे ।। १ ।। ह्मणोनियां सामथ्र्य अंगीं । वागविती जगीं निभ्रांत ॥ २॥ भक्तिलेणें लेऊ- नियां । विचरती माया लाघवी ॥ ३ ॥ निळा अणे संदेह नाहीं । इदर्थी कांहीं त्रिसस ॥ ४ ॥ ॥ ८७४ ।। बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीत साचे आले हैं ॥ १ ॥ माझा मन चि परिचय झाला । संत दाविला हितार्थ ॥ २ ॥ निमिषमार्ने सावध केलें । आपुलिये लाविलें निज सेवे । ३ ।। निळा ह्मणे उपकार या । सहस्र चाचा ने वर्णवे ॥ ४ ॥