( २०३ )
॥ ८६१ ॥ निज सायासे जोडुनी । होते निक्षेपुनी ठेविले ॥ १ ॥ ते चि
दिधलें माझ्या हातीं । अजि संत कृपादान ॥२॥ कल्पदीचे पुरातन !
जे महा धन परमार्थिक ।। ३ ॥ निळा ह्मणे पोटा आलों । ह्मणोनि झालों
अधिकारी ॥ ४ ॥
॥ ८६२ ।। उपायाच्या करिती श्रेणी । परि जेथे कोणी न पवे चि
॥ १॥ तया पावविल ठायां । संत करूनियां निज कृपा ॥ २ ॥ ज्याचे
प्राप्तीलागी योगी । धांवती मार्गी सुषुम्नेच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे मिद्ध
मुनी । ज्यातें अनुदिनी चिंतिती ॥ ४ ॥
| ॥ ८६३ ।। सुखी केलें मुखी केलें । संत दाविलें निज हित ॥ १ ॥
जन्मोजन्म दास यांचा । पोसणा ठायचा पुरातन ॥ २ ॥ निय आपुला
आठव देती । आणि पुरस्कारित निज सेवे ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे चि यांचें।
चर्तन डायचें पूर्वापार ॥ ४ ॥
॥ ८६४ ॥ हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळुनि नेती परलोका
॥ १ ॥ वचनें चि त्यांच्या होय महा लाभ । करी पद्मनाभ कृपादृष्टीं ॥ २ ॥
मोहादि बंधनें जाती तुटोनियां । कळिकाळहि पायांतळीं दडे ।। ३ ॥ निळा
माणे मुक्त मोकळ्या वाटा । जावया वैकुंठा यांच्या संगं ॥ ४ ॥
॥ ८६६ ॥ धरती क्या हान संत कृपावंत । पाळी पंढरिनाथ लळा
त्याचा ॥१॥ न विसंबे त्या घडी पळ युग मानी। दिसों नेदी जन किविलवाणे
॥ २॥ पाजी प्रेमपेहे वाहे तया अंर्की । ह्मणे हे लाडकी तान्ही माझी ॥ ३ ॥
निळा ह्मणे दावी स्वहिताचा पंथ । नेदी त्या आघात येऊ आड ॥ ४ ॥
॥ ८३३ । गजेंद्राच्या संगे नाडीया उद्धार । प्रल्हादें असुर उद्धरीले ॥ १ ॥
हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर । पावले पार भवसिंधु ॥ २ ॥ विभी-
घणे राक्षस लावियेले भक्ती केली पाचन क्षिती धर्मराजें ॥ ३ ॥ निळा
अणे तैसे संर्ती उद्धरिले । नव जातीं बोलिले संख्यारहित ॥ ४ ॥
॥ ८६७ ॥ म्हैसीपुत्रा मुखें बोलवणे श्रुती । चालवये भिती बैसोनियां
॥ १॥ नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेद्य हातींचा पूति जेवी ।। २ ॥
उदकामाजि वा ठेऊन कोरड्या । दाखवणे रोकड्या 'विश्वजना ॥ ३ ॥
निळा सणे तिहीं संगें चि तारणे । दीर्ने उद्धरणे नवल कोण ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/244
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
