पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। ४ ।। निळा म्हणे विठ्ठल जयें । सांडिले ते पुण्यपापें ॥ संकल्प सोडिले विकल्पें । त्रिविध तापें स्वानुभवी ॥ ५ ॥ ॥ ८८६ ।। देतां कांहीं चि न घेती । संत उदासीन चित्त ।। १ ।। त्रैलो क्यचा मान धन । नावडे तया देवाविण ॥ २ ॥ नाहीं आस्था देहावरी । आशा तृष्णा कैंची उरी ।। ३ ।। निळा ह्मणे ते देवचि झाले । कल्प कृल्पांत संचले ॥ ४ ॥ संतांचे स्तवन, ॥ ८५६ ॥ माझे माझे हातीं हीत । दिधलें संत मुनेश्वरी ॥ १ ॥ काय उत्तीर्ण होऊं कैसा ! उपकारे आकाशा झांकोळिलें ॥ २॥ जिहीं पाजिले अमृत धणी । तयां कांजवणी काय देऊ ॥ ३ ॥ निळा म्हणे रत्न पालटा । सागरगोटा काय तुके ॥ ४ ॥ | ॥ ८५७ ।। जीवभाव देऊ पायीं । तर तो काय लटिका चि ॥ १ ॥ याचिलागी लिगटलों । पायीं जइलों ने हलेसा ॥ २ ॥ जेथे संतचरणरज । पडती सहज मी तेथे ॥ ३ ॥ निळा म्हणे याविण आतां । न दिसे अर्पित उत्तीर्णपणा ।। ४ ।। | ॥ ८५८ ।। जे छत्र सिहासन । दिधलें आसन तृणाचे या ॥ १॥ काय उत्तीर्ण होइने रंकें । तेंवि म्यां मशर्के संतचरणा ॥ २ ॥ ज्याचिया कृपा ब्रह्मानंद । पविल अगाध अक्षयी तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे सामराज्ये लेणें । लेवविलें ईक्षणे कृपेचिया ।। ४ ।। ॥ ८५९॥ अंतरीचे मनोगत । तुह्मी तो संत जाणतसां ॥ १ ॥ तरी वियोग नका आतां । तुमच्या भजनी भजनासी ॥ २ ॥ आठव करिता दिवमराती । उल्हास चित्त बना द्यावी ॥ ३ ।। निळा ह्मणे कृपाघना ।। विज्ञापन हे माझी ॥ ४ ॥ ॥ ८६० ।। भाग्याची उजिरी । दिसे यावर बोढवली ॥ १ ॥ ह्मणो- नियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥ २ ॥ पाचारुनी देती भो । प्रेम पेहे पाजिती ॥ ३ । निळा ह्मणे सांगती कानीं । माझे मजलागुनी स्वहित ।।४।।