( १७१ )
रानी वनीं । साउली धरुनी चाले सवें ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरवी भुके।
वागवी भातुकें खांद्यावरी ॥ ४ ॥
| ॥ ६६४ ।। सत्य भोळा देव कृपेचा सागर । न मोडी उत्तर संत आज्ञा
।। १ ।। भाविकाची मेवी न म्हणे फार थोडी । स्वीकारी आवडी आपुलीये
॥ २ ॥ अनन्य भीतीचे तुळमपत्र जळ | मानी सर्व काळ तुमी तेणें ।। ३ ।।
निळा म्हणे याचा करी बहुमान । अनाथ म्हणऊन सांभाळी सा ॥ ४ ॥
॥ ६६५ ।। आॐ शरण याचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्वळ सदैव
कांहीं ॥ १ ॥ नेदी लागों वारा कल्पनेचा तया । न वजे पासोनीयां दुरी
कोटें ॥ २ ॥ ब्रह्मरस मुखीं घाली नामामृत । नेदी तुटों अर्न आवडीचें ॥ ३॥
निळा म्हणे यास भक्ताचा अभिमान । उभा म्हणऊन युगे जातां ॥ ४ ॥
| ॥ ६६६ ॥ देवामी दासाचा कळवळा । माये वाळावरी अंसा ॥ १ ॥
नेदी मोड़ों भूक तहान । करें कुरवाळ स्तन पाजी ॥ २ ॥ दिळावेल
म्हणोनी प्राण । निबलोण उतरी त्या ॥ ३ ॥ निळा म्हणे करुनी कोड ।
पाळी लाड प्रीतीनें ॥ ४ ॥
॥ ६६७ ॥ लेवविले अलंकार । केलें थोर वाद उनी ॥ १ ॥ आपुली
दृष्टी निववीतां । मी तों नेणतां लळेवाड ॥ ३॥ गोड घांस मुखीं भरा।
जावतां पाचारा व ॥ ३॥ निळा म्हणे शिकवा बोलों । पुढे चालों
आपणा ॥ ४ ॥
| ॥ ६६८ ॥ खेळविलें अंभावरी । अळंकारीं शोभविलें ॥ १ ॥ मी तों
नेणे नेणपणे । होती शहाणे विस्मित ॥ २॥ परस्परे अनुवादती । एक
सांगती एकापें ॥ ३॥ कैसा निळा भाग्यवंत । मायबाप संत जवळी या ॥४॥
॥ ६६९ ॥ पोसणा चि परी अवडला । मानु दिधला पुत्रपणा ॥ १ ॥
मागे पुढे सांभाळिती । त्याचे चि करिती को सदा ॥ २ ॥ खांदी
कडिये घेउनी सुखें । बोलो हरिखें शिकविती ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसे
लोके । वाणिती कौतुक परस्परें ।। ४ ।।
| ॥ ६७० ॥ कोटी जन्म घेईन देवा । करीन सेवा तुमची च ।। १ ।। भुक्ति
मुक्ति नका आड । घालू सांकड मज वाटे ॥ २॥ काय करू ते आत्म-
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/212
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
