पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/211

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १७० ) तोचि नारायण । वेद प्रमाण हा अर्थ ॥२॥ म्हणती व्यासोनारायण। मिथ्या वदती हे काय ॥ ३॥ निळा म्हणे अर्जुन कृष्ण । नरनारायण भिन्न तनु ॥४॥ | ॥ ६५७ ॥ भक्तांचिया मनोभावा । सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥ १ ॥ आवडीचा न कर भंग | अंतरंग म्हणोनियां ॥ ३ ॥ धर्मा घरी जाञ्चिष्ट काढा । अर्जुना पुढा सारथ्य ॥ ३ ॥ निळा म्हणे बळिच्या द्वारीं । होउनी भिकारी भिक मागा ॥ ४ ॥ | ॥ ६५८ ॥ श्रुती देवाच्या कणिया खाणें । श्लाघ्य अझै विदुराच्या ॥ १ ॥ द्रौपदी हातींचे भाजीपान । मानीं समान पंचामृता ॥ २ ॥ मुद्गला घरींचा वेचक पाक । मानी अधिक क्षीराब्धीहुनी ॥ ३ ॥ निळा म्हणे नामयासवें । बैसोनि जेवावें परम प्रीती ॥ ४ ॥ ॥ ६५९ ॥ नीच काम न धरी लाज । भक्तकाज कैवारी ॥ १ ॥ सेव- कांचा हा शिरोमणी । म्हणवी करुनी दामल ।। २ ।। उगाळी गंधे पुरची माळा । वाहे जला मस्तकीं ।। ३ ।। निळा ह्मणे होउनी वाण्या आणि गोण्या भक्तां घरीं ॥ ४ ॥ ॥ ६६० ॥ सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥ १ ॥ सहज चि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायोज्यता मासोरी ॥ २ ॥ त्रि- लराज देखतां दिठी । वास वैकुंठीं ते चि क्षणीं ॥ ३ ॥ निळा म्हणे आलिं- गन । देतां समाधान जिशिवा ॥ ४ ॥ ॥ ६६१ ॥ गुण लावण्याची खाणी । विठोजी मुगुटमणी सकळांचा ।। १ ।। जाणे अंतरींचा भाव । देवादिदेव पूजनीय ॥ २ ॥ ब्रम्हाधिक लागती पायीं । मुरपती तो हि आज्ञांकित ॥ ३ ॥ निळा म्हणे लागला भाग्यें । हातीं अनुरागें गीत गातां ॥ ४ ॥ ॥ ६६२ ।। जयाची तुम्हांसी करणें चिंता । तयातें पुरविनां आनक- ळित ।। १ ।। आलिया गेलियाचेनि हातें । सभाग्य तयातें धकं धांवा ।। २ ।। कांहीं चि उणें याचिये घरीं । न पडावें अंतरी हे इच्छा ॥ ३॥ निळा म्हणे ऋगवईपणा । होतसां नारायणा उत्तीर्ण ।। ४ ।। ॥ ६३ ।। न कळे चि प्रेम याची गोडी । धांवे तांतडी नाम घेतां ।। १ ।।