पान:तीन तत्वज्ञानी.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

थोडी हालचाल झाली व त्या माणसाने सॉक्रेटिसाला उघडे केले, तों त्याचे डोळे थिजले होते. नंतर क्रिटोने त्याचे तोंड व डोळे मिटले.

याप्रमाणे त्या अद्वितीय शहाण्या, निस्पृही व सर्वोत्कृष्ट साधूला मरण आले.

४५