पान:तर्कशास्त्र.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. 83 जाति सांगितल्यानें, या पदार्थीचें इतर कांहीं पदार्थीशीं जें उघड उघड सादृश्य आहे तें कोणकोणत्या बाबतींत आहे हें आपण दाखवितों; व 'विशिष्टचिन्ह? सांगितल्यानें, ज्या पदार्थीशी हा पद्ार्थ घोंटाळून जाण्याचा संभवू आहे, त्यांपासून हा कोणकोणत्या बाबतींत भिन्न आहे हें आपण दाखवितों. जाति सांगतांना, अगदीं जवळचीच परजाति सांगणें जरूर आहे. जसें, नीतिशास्त्राचें लक्षण 'मनुष्याच्या नीतिशतीचे नियम ज्यांत सांगितलें आहेत असें मनेोविज्ञानशास्त्र ? असें आपणांस सांगतां येईल. या ठिकाणीं । 'मनोविज्ञानशास्त्र' ही परजाति आहे व तींत नीतिशास्त्र, तर्कशास्त्र व वेदांतशास्त्र या सर्वांचा समावेश होतो; आणि 'मनुष्याच्या नीतिशास्त्राचे नियम ज्यांत सांगितले आहेत? या विशिष्ट्रचिन्हाच्या योगानें नीतिशास्त्र वरील इतर शास्त्रांहून भिन्नत्व येतें. ६२, लक्षणाची भाषासरणी कशी असावी याविपयीं कांहीं व्यवहारोपयोगी नियम सांगण्याजोगे आहत. मुख्य नियम हा आहे कीं, कोणत्याही वस्तूचें लक्षण त्या वस्तूच्या नांवापेक्षां नेहमीं अधिक स्पष्ट असलैं पाहिजे. विशेषतः (१) लक्षणाची भाषा संदिग्ध, द्यार्थी किंवा अर्लकारेक नसार्वी, जर्से, * कारण ह्मणजे ज्याचा कार्यपूर्वभाव नियत आणि अनन्यथासिद्ध असतो तें,? २ ज्या वस्तूचें लक्षण सांगणें आहे त्याच वस्तूचें नांव त्या लक्षणांत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीमें येऊँ नये.