पान:तर्कशास्त्र.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ तर्कशास्त्र, जसें, 'तक्र्यन्ते इति तर्का:' * जिच्या ठिकाणीं पृथिवीत्व राहतें ती पृथिवी होय,’ ‘ प्राण ह्मणजे जीवनक्रियेचा समुदाय,' किंवा ' निष्कर्ष ह्मणजे जींत एका वस्तूपासून दुसरी एक वस्तु आपण ओढून काढितें अशी पद्धति. ? । (३) जेव्हां कोणत्याही वर्गीला भावरूप विशेषणें असतात, तेव्हां त्याचें लक्षण अभावरूप विशेषणांनीं सांगतां कामा नये. जसें, 'अनंत ? हा भावरूप गुण आहे असें जे ह्मणतात, त्यांनीं त्याचें लक्षण ' ज्याला सीमा नाहीं असें ? यापेक्षां अधिक चांगलें दिलें पाहिजे. * पृष्ठवंशयुत या वर्गीबरोबर दुसरे जे कांहीं वर्ग पदार्थशास्त्रवेत्यांनीं केले आहेत, त्यांना ते ' अपृष्ठवंशयुत' असें नांव देत नाहीत. परंतु नैत्रेोजन वायूसारख्या पदार्थीची गोष्ट निराळी आहे. कारण नैत्रोजन वायूबद्दल भावरूप विशेषण सांग्णें कट्टण आहे. सबै अभावरूप विशेषणानाच ता आळखता यण्याजागा आहं.