पान:तर्कशास्त्र.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ तकैशास्त्र, oa क्षण सांगितलें तर तें अव्याप्त होईल, कारण झुडू कस बेलार्वे व शुद्ध कर्स ल्याहार्वे हैं दोन्ही त्य् शास्त्रानं सुम्जर्त. व्याकरण ह्मणजे ' भाषेर्चे शास्त्र' अर्से लक्षण सागू तलें तर तें अतिव्याप्त हेईल, कार्ण भाषेसंबंधीं सवू शास्त्रीय प्रश्नांचा विचार व्याकरणांत केलेला नसति, तकु शास्त्राचें, 'आपल्या मानसिक शाक्तसंबंधी शास्त्र ? असै लक्षण केलें तर तें अतिव्याप्त हेईल, व ' अनुमानासंबंधीं शास्र' असें केलें तर तें अव्याप्त होईल. ६०; लक्षण बरोबर आहे की नाहीं, ह्मणजे तें अव्याप्त नाहीं व अतिव्यातही नाहीं, हें आळखण्याची रीत अशी आहे की, उद्देश्याच्या जागी विधेयपद व विधेयाच्या जागीं उद्देश्यपद ठेविलें असतां अर्थाचा फरक होऊं नये. जर्से सरळ रेषेचें ` दोन बिंदूंमधील सर्वांत कमी अंतर ' असें लक्षण केलें तर ' देन बिंदूंमधील सर्वांत कमी अंतर ही सरळ रेषा आहे' असें आपणांस म्हणतां येईल. ‘सर्व कवी बुद्धिवान असतात' असें जर कोणी म्हणेल, तर तें खरें आहे.परंतु तें लक्षण होणार नाही, कारण 'सर्व बुद्धिवान मनुष्ये कवी असतात' असें आपणास ह्मणतां येणार नाहीं. ६१. तिसरा नियम,-परजाति व एखादा असाधारण 鷺f函可。à崙°譜 जातिवाचक पद् व विशिष्ट्रचिन्ह ही देोन्ही मिळून कधीकधी लक्षण बनतें. लक्षण याप्रमार्ण नेहर्मी करितां येणार नाही, कारण ही प्रदुर्थ असें आहेत की त्यांना कोणत्याही जातींत यणार नाही. परंतु जेथें शक्य असेल तेथें । परजात' व 'विशिष्ट्रचिन्ह ही दोन्ही सांगावीत. कारण