पान:तर्कशास्त्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ձե, गुण वेगवेगळे करतो, तिला पृथक्करण असे ह्मणतात. निष्कर्षांच्या साहाय्यानेंच नेहमीं पृथक्करण केलें जातें, परंतु या दोन्ही क्रिया एकमेकांपासून अगदीं भिन्न आहेत. निष्कर्षक्रियेंत कोणताही एकच गुण आपण मनांमध्यें वेगळा करतो, परंतु पृथकरणक्रियेंत एका पदार्थातील सूर्व गुण वेगवेगळे करिती. कोग्रत्युही द्रव्याचे किंवा सकाणज्ञानाच सव गुण ठरावता यण बहुधा अशक्य असतें. परंतु जे गुणात्मक शब्द आपण बनविलेले आहेत त्यांतील सर्व गुण कधीकधीं आपणास सांगतां येण्याजोगे असतात. उदाहरणार्थ, ' तार्किक विचारांचे ' ' सर्व विषयांस लागू पडणारे विचार ' व ' विवक्षित विषयांस लागू पुङ्गारे विचार' असें आपण पृथक्करण करतें; व या दोहॉपैकीं पहिल्या भागाचें ' वस्तुज्ञान ? ‘ विधान ? व ‘ अनुमान ? असें आणखी पृथकरण करतीं. पृथकरण करणें व विभाग करणें हैं एक नव्हे. विभाग करितांना आपण एक वर्ग घेतो व त्याचे पोटवर्ग करतो. पृथक्करण करितांना आपण एक द्रव्यात्मक किंवा बहुधा एकादा व्यापक गुणात्मक पदार्थ घेतो व त्याचे सर्व गुण वेगवेगळे करिती. जेथें एकादा गुणवाचक शब्द जातिवाचकही असतो तेथें कधीकधीं विभाग व पृथकरण एकच होतात. उदाहरणार्थ, ' तार्किकविचार ? ‘ वस्तुज्ञान * * विधान ? व ' अनुमान ' हे सर्व शब्द गुणवाचक व जातिवाचक आहेत, ह्मणून यांचे विभाग किंवा पृथक्करण केलें तरी दोन्हीं एकच हीणार, म्हणजे * व्यक्तिज्ञान ? { गुणज्ञान ।।'