पान:तर्कशास्त्र.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ձ%: तर्केशेरू, रीतीनें वर्गीकूण कुणीही आपणूस करितां येणार नूर्दी, पदार्थवेत्यांनी ठरविलेली पदार्थीच्या भागांची व पोटभागृांची परंपरा, यथाक्रमानें चढत गेलेली किंवा उतरत आलेली अशी असते. ५०. शास्त्रांमध्यें व विशेपतः वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र यांसारख्या ज्या शास्त्रांत वर्गीकरणाची जरूर लागते त्यामध्यें वर दिलेल्या नियमांचा फार उपयोग आहे. आतां हें खरें आहे क', कोणत्याही-उदाहरणार्थ सेंद्रिय-पदार्थाचे वर्ग कसे करावे हें आपणास या निय-- मांनीं कळणार नाहीं, कारण वस्तुस्थितीच्या सूक्ष्म अवूलोकनानें व अनुमानानेंच ते केले पाहिजेत; परंतु ते नियम इतके कडक आहेत कीं, वर्गीकरण करतांना ते सर्व अवश्यमेव पाळले पाहिजेत. तसेंच निबंध लिहितांना, व्याख्यानें देतांना, व कोणत्याही प्रकारचें विवेचन करतांना हे नियम पुष्कळ उपयोगी पडण्याजोगे आहेत. प्रत्येक वेळी सर्व विभाग सांगण्याची जरूर नाही. परंतु दुस-याची क्षणभर करमणुक करावी किंवा त्याची उत्कंठा वाढवावा एवढाच आपली हेतु नसून त्यास ज्ञान व्हावें असा जर हेतु असेल तर सर्व भाग व पोटभाग स्पष्ट सांगणें फार जरूरींचें आहे, कारण त्यायोगें विषयाची समजुत पडण्यास व विषय ध्यानांत ठेवण्यास फार मदत होते. पृथकरण व संकलन e ११. ज्या क्रियेनें आपण मुनामध्यें; " | सर्व भाग किंवा एकाद्या संकीर्ण যুদ্রািন্ধয়ানন্দ দ্বীপ