पान:तर्कशास्त्र.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

სko লঙ্কহাঙ্ক, ज्ञान होतें; दुसरा, विधान, यांत अन्यवस्तूंच्या साहाय्थखेरीञ्ज आपण दोन ज्ञातवस्तुंची तुलना करितः वं तिसरा अनुमान, यांत मध्यपदाच्या साहाय्यानें ज्ञप्ती वस्तूंची तुलना करितें. अपूपा विभाग करितों ते एका विवक्षित आधारावरच करती: यासाठीं तो आधार काय आहे हैं नेहमीं स्पष्टपणें समजून घेतलें पाहिजे. ‘ विशिष्ट चिन्हें ? कोणतीं धरावयाचीं हैं, पदार्थींच्या जातींच्या अनुरोधानें व त्यावेळीं जो शास्त्रीय किंवा व्यावहारिक हेतु आपल्या मनांत असेल त्याच्या अनुरोधानें, ठरवावें. हें ठरविण्यांत आपणास तर्कशास्त्राचा कांहीं एक उपयोग होणें नाहीं, परंतु त्याचा दुसरा एक मोठा उपयोग असा आहे कीं, ‘ विशिष्ट चिन्ह' ठरविणें अश्यावश्यक आहे हें आपणास तर्कशास्त्राच्या - योगानें समजतें. इतकेंच नव्हे तर, प्रथम जें * विशिष्ट चिन्ह ? आपण धरलें असेल तेंच शेवटपर्यंत धरून सर्व विभाग केले पाहिजैत, अर्सेही त्याच्या योगानेंच आपणास समजर्त. मनुष्यवग[च आपणास निरानराळ्या आधारावर विभाग करितां येतील. जन्मस्थान हा आधार घेतल्यास काकेशियन, मेंले, मांगेलियन व शिद्दी असे विभाग होतील. शिक्षणाचा आधार् धूरून, रानूटी, সহিয়াक्षित व सुशिक्षित असे विभाग होतील. धमोचा आधार घेतला असतां, हिंदुधर्मी, म्लेंच्छधर्मी, व विधर्मी असे भाग पडतील. परंतु यांपैकी एका आधारावरून दुस-या- वर उडाण करून मनुष्यवर्गाचे हिंदुधर्मी, कांकेशियनू व रानटी, असे किंवा युरोपांत राहणारे, शिद्दी, अशिक्षित