पान:तर्कशास्त्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिँला. uġ व विधर्मी असे विभाग केले तर ते चुकीचे होतील, तर्कशङ्ग्लज्ञानार्ने “ নাল্কি विचारांचे' शूद्रु, विधान व प्रमूाणू अस जर भाग कुल तर ता चूक हाइल कारण यापूकू पाहिला भाग भाषच्या आधारावर कला आह व बाकीच दोन भाग विचाराच्या आधारावर केले आहेत. या नियमांचें उल्लंघन करून जे विभाग केलेले असतात त्यांना * परस्परानुप्रवेशी विभाग' असें ह्मणतात. व्यवहारांत नेहुर्मी उपयोगी पड्ण्याजोगा हा एकु नियम अहे की, जेथें जेथें तुह्मांस कोणत्याही प्रकारचें विवेचन फार गूढ व बाह्यतः अत्यंत घोंटाळ्याचे असें भासेल तेथें तेथें एकादा परस्परानुप्रवेशी विभाग केलेला आहे कीं काय हें बारीक नजरेर्ने पहार्वे. ४७. दुसरा नियम,-अपरजातींनीं परजाती पूर्णपणें व्यापिली पाहिजे. ह्मणजे ज्या जातीचे भाग केले आहेत ती जाति त्या भागांनीं पूर्ण भरून टाकिली पाहिजे. 'पृष्ठवंशयुत' वर्गाचे चतुष्पाद, पक्षी, मासे व सरपटणारे प्राणी इतकेच विभाग, केले तर आपण वरील नियमूर्चेि. उलंबून कल्यासारख हाइलु. कारण या भागात सागतलू नाहीत असही काहा पृष्ठवशिष्युत प्राणा आहात, उदाहरणाथ मनुष्य. पुढें 'विधाना' विषयीं विचार करितांना आपण असें पाहूं कीं, विभागांच्या आधारें ' अव्यवहित ' अनुमान आपणास करितां येईल. परंतु वरील नियमाला अनुसरून पूर्ण विभाग केला असेल तरच तसें अनुमान काढितां येईल. अपूर्ण विभूगामुळेच एक प्रकारचा हेत्वाभास होत असतो. उदाहरणार्थ, कांहीं लोक ऑसें ह्मणतात कीं, विद्यापीठांतील