पान:तर्कशास्त्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*ス तकैशास्त्र. Pooja Jadhav (चर्चा) इतके समानगुण आढळतात की, त्यांची बरोबर संख्या कोणासही सांगृतां येणार नाही. एवढेंच नव्हे तर, 'प्राणि' या जातीचे सर्व गुण सांगण्याचा, एकदा महान् माणेिशास्त्रज्ञही कधीं प्रयत्न करणार नाहीं. याच प्रकारचं आणखी उदाहरणें मनुष्य, खनिज, वनस्पति, धातू, घोडा, कुत्रा, गुलाब, कमळ ह्मणजे सर्व सामान्यनामें हीं आहेत. जातिज्ञानाच्या या देन प्रकाशृंमुधील भद आळूखणें अवघड नाहीं. दोहोंमध्यें जातीचेंच ज्ञेन हात; कारण त्यांत अपरिमित पदार्थीचा समावेश होतो. परंतु tपहिल्या प्रकूरांतू गुण विवक्षित अस्तात, व ते प्रामाणिकपणा, ओदाये, कठिणपणा यासारखे असतात. दुसयू प्रकारांत गुण विवक्षित नसतात, व ते गुण ह्मणजे सवे पदार्थीत सांपडणारा एक गुणसमुचय असतो, ३८. ही एकू।गोट चांगली ध्यानांत ठेविली पाहिजे कीं, या दान प्रकारापका फक्तं दुस-या प्रकारच्या जातीचंच एकाहून एक उच्च असे वर्गीकरण होण्याजोगें असतें. लहान मुलांस प्रथम असें आढळतें कीं, ज्या प्राण्यांची त्यास ओळख झाली आहे अशांपैकीं कांहीं प्राण्यांमध्यें साम्य आहे व ऑसें पाहून तो त्यांचे कृत्रे, घोडे, गार्य इत्याद वग करता. नतर जव्हा प्राणशास्त्रात त्याचा प्रवेश होतो तेव्हां त्यास ओर्ते कळतें कीं, या सर्व वर्गामध्यें देखील एक प्रकारचें साम्य आहे व ' चतुष्पाद' किंवा 'सस्तनू' प्राणी या वर्गामध्यें त्या सर्वांना घालतां येतें. या वगोची' पक्षी' ' मासे? 'सरपट्णारे प्राणी' यं इतर वगांशीं तुलना केल्यावर त्यास असें आढळेल कीं