पान:तर्कशास्त्र.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

夺 तर्कशास्न. त्यापासून तिसरा एक सिद्धांत काढण्याची जी क्रिया ती विचारशक्तीच्या साहाय्यावांचून होऊं शकत नाही. व ही क्रिया कशी घडवावी, ह्मणजे ही क्रिया शुद्ध रीतीनें घडविण्याचे नियम काय काय आहेत हें ज्या शास्त्रांत सांगेितलें असतें त्यास तर्कशास्त्र असें ह्मणतात. यावरून अनुमान करतां येण्याचें मुख्य साधन बुद्धि किंवा विचारशक्ति हें आहे. व तर्कशास्त्राचा मुख्य विषय ‘विचार' हा होय, हे स्पष्ट झालें, तर्कसंग्रहूच्या दीपिकेंत तक्र्यन्ते प्रतिपाद्यन्ते इति तकीः द्रव्यादि सप्त पदाथी:? अशी तकोची व्याख्या दिली आहे. याचा अर्थ, ज्यांच्याविषयीं विचार केलेला असती व ज्यांचें प्रतिपादन केलेलें असतें ते तर्क. व ते द्रव्यादि सत पदार्थ होत. ही व्याख्या शुद्ध नाहीं हैं पुहिल्या भागाच्या शेवटच्या कलमावरून स्पष्ट होईल. वैशेषिकमतें प्रमाण दोनच प्रकारचें आहे: 'प्रत्यक्ष प्रमाण' व : अनुमानजन्य प्रमाण'. नैयायिकृांच्या मतें 'उपमान' व.'शब्द हे आणखी दोन प्रकार आहेत. परंतु वैशेषिकं मत या दोहींचा 'अनुमानांत' समावेश होतो. ] २, परंतु हैं। ध्यानांत टेवार्वे कीं. ज्याप्रमाणें व्याकरण शास्त्र शिकल्यानें बोलण्याची शक्ति येत नाही, त्याप्रमुाणच कवळ तकेशास्र शिकल्यानें विचारशक्ति उत्पन्न होण हुं, जुयाप्रमाणें व्याकरण शिकणा-या मनुष्यास वाचा હૈિં ઔર ત્ર ત, n Ny won वैलो" मूवमू गृहीत धरावें लागूर्त, व शुद्ध कर “ማግቦጓሉ4 ፍለ । ध्रुन द्वेणें एवढेंच जसें व्याक*'? तसेच तर्कशास्त्र शिकू इच्छिणान्या