पान:तर्कशास्त्र.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rଦ୍r तर्कशास्त्र. पणाचें काम नव्हें. परंतु आपल्या प्रतिपक्षाच्या प्रतिज्ञा जर ख-या मानिल्या तर त्यांपासून कोणतें अनुमान निघतें हें दाखवून त्या प्रतिज्ञांविषयी त्याचे मनांतू फक्त संशय उत्पन्न करण्याचाच जर आपला उद्देश असंल तर वरील अनुमान करणें गैर होणार नाहीं. འི་སྤུར་() का बहुजनार्म्मिततत्वममाण.-ह्मणूजे समाजापैकीं बहुतेक लोकांना अभिमत असणा-या तत्वांचा आधार देणें. जीं तत्वें मूलतः खरीं व योग्य आहेत व त्यांचा आधार देणा-यांना जीं पूर्णपणें ग्राह्य आहेत अशा तत्वांचाच आधार देणें योग्य होईल. परंतु जीं तत्वें मूलत: खोटीं व चुकीचीं आहेत. किंवा त्यांचा आधार देणा-याची त्यांवर खरी श्रद्धा नसून श्रद्धा आहे असें तो बाहेरून दाखवितो, अशा तत्वांचा आधार देणें अप्रामाणिकपणाचें काम आहे. कित्येक वेळां असें घडेल कीं, अशा त-हेच्या खोट्या प्रमाणाचा परिणाम त्या प्रमाणाचा उपयोग करणाच्यासच प्रतिकूल होईल. एखाद्याचे मनांत दुष्ट बुद्धि उत्पन्न करण्याकरितां किंवा दांडगाईचे वर्तनास उत्तेजन देण्याकरितां अशा त-हेच्या प्रमाणाचा उपयोग करणें अगदीं अप्रशस्त आहे- - से ९८ (५ ) परज्ञाननिष्ठप्रमाण-यांत आपण जी गोष्ट सांगत असतो तिचे विरुद्ध कोणतीही माहिती आपले प्रतिपक्षास नुसते म्हणूनच आपली गोष्ट त्यानें खुरी मुानली पाहिजे असें आपण म्हणतो. पुराणांत वर्णन कल्ल्या यमलोकाच्या भयंकर यातनांस सामान्य लोक जे इतक भिंतात ते याच रीतीर्न. जादूटोणा, मंत्रतंत्र,