पान:तर्कशास्त्र.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. মং২& जेोगे आहेत एवढेंच कारण पुरें नाही; तर तदनुकूल कारणांपेक्षां प्रतिकूल कारणें विशेष वजनदार आहेत असें दाखविणें अवश्य आहे जर्से, परक्षेित पसार होणा-या ' तरुणु मंडळीनांचू सर्व सरकारी नोकन्या द्याव्या, अशी एकानें सुचना केली असतां ती हाणून पाडण्याकरितां 'असें केलें असतां, कधी कधीं तुह्मांस अशी मनुष्यें मिळतील कीं त्यांचं अंगीं काम करण्याची फारशी योग्यता नसते ? एवढा आक्षेप आणला म्हणजे पुरे आहे असें एखादा आक्षेपक समजतो. परंतु वास्तविकपणें हलीं चालू असल्या वरिष्ट अधिकन्यांच्या शिफारसीवरून नेमणुका होण्याच्या पद्धतीप्रमाणें या पद्धतीनें हुशार व काम करण्यांत तरबेज अशी तरूण मंडळी आपणांस मिळणार नाहीं असें शाबीत करण्याचा बोजा त्या आक्षेपकांवर राहतो. ९६ ( ३ ) प्रतिपक्षवृत्यनुसारी अनुमान.-ज्या- अर्थी सर्व प्रकारचें अनुमान गृहीत सिद्धांतांवर अवू लंबून असुतें, त्याअर्थी दुस-याशीं वाद करितांना, त्यार्ने अंगिकार केलेल्या तत्वांचा आधार घेण्यास आपणांस पूर्ण हक आहे, मग इतरांशी वाद करितानां तीं तत्वें आपणांस मान्य होणार नसली तरी हरकत नाहीं. परंतु ज्या तत्वांचे आधारावर हें अनुमान केलेलें असतें. तीं तत्वे ज्यांना मान्य नाहीत असे लोक हें अनुमान खरे धरणार नाहींत. ज्या प्रतिज्ञा आपल्या प्रतिपक्षास मान्य आहत, परंतु आपणांस मान्य नाहीत, त्या प्रतिज्ञांचा फायदा মািন দুনিয়ন্ত্রন্থদ্যান্ডার্ন লন্ডননি। करणें हैं प्रामाणिक