पान:तर्कशास्त्र.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. २२३ दिव्यदृष्टि, करपुतळी, अंगांत येणें इत्यादिकांवर कांहीं - लोकत्री श्रद्धा दूसते ही याच तद्देने करण है जादुटीयू कुरण्यारं लक् असे कांहीं चमत्कार करून दाखवितात कीं । ते कसे व कां होतात हें आपणांस सांगतां येत नाहीं. अशा गोष्टींसंबंधानें खरें निगमन हेंच आहे कीं, आपण ' आपलें मत ताबडतोब ठरवू नये, व ख-या धमोपासून व शास्त्रीय शोधापासून खरी माहिती मिळेपर्यंत वाट पहावी. .િ ( ફ ) अनुसंधानांचा हेत्वाभास-यांत ग्रंथकारांनीं किंवा वक्त्यांनीं अशा ग्रंथांतील किंवा ठिका- । णांतील आधार दिलेले असतात कीं ते लोकांनीं बारकाईनें तपासून पाहण्याचा संभव नसतो, व कदाचित्र पाहिलेच तर त्यापासून, वरील ग्रंथकारांनीं किंवा वक्त्यांनीं काढिलेलैं निगमन निघत नाहीं असें लोकांस आढळतें. ভদ্ৰাহুঢোঈ, बकलसाहेबानें 'इंग्लंडच्या सुधारणेचा इतिहास' नांवाचा एक प्रचंड ग्रंथ लिहिला आहे. त्यांत ज्या ग्रंथांचा आधार दिला आहे त्यांची संख्या (९० ०) पाहूनच छाती दडपून जाते. या विद्वान ग्रंथकारानें (बुद्धा च्या डोळ्यांत खाशी धूळ । नसेल कदाचितू) 要リ घातली आहे. इतिहाससंबंधान जे अनेक आधार घऊन त्यावर त्यानें भव्य मंदिरें उभारिलीं आहेत ते आधार अगदीच लेचेपेचे आहेत. याच 可豎 रु डॉक्टर रामकृष्ण गोपाळू भांडारकर (ईश्वर त्या महात्म्याला ತತ್ತ್ಅಳ್ತ देवी!) याणी モ Rく。翌 可守珪 युनिव्हर्सिटीच्या पदवोदान যায়ী দলদ্ৰা মাদানি * आमची पदवीधर तरुण