पान:तर्कशास्त्र.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ तर्कशास्त्र. आपलें पहिलें प्रमाण आपणांस शाबीत करितां येत नसलें तरी तें न सोडतां, दुस-या एका नव्या प्रमाणीकड़े वळतो, तेव्हां । आणि याशिवाय' हीं ठरीव पुड़ाक्षरें त्याचं मुखांतून बाहेर पडतांना कित्येकांनीं तरी ऐकिलीं असतील. याच सदराखालीं ८९, ८ बहुमृश्नात्मक हेत्वृाभास येतो.-यांत, व्ररून एकाच अॅर्थाचे दिसणारे दोन किंवा अधिक प्रश्न विचारलेले असतात, व यपैिकीं एकास जें उत्तर मिळालें असतें तेंच दुस-यास लागू आहे असें समजतात. ही एक हलक्या प्रकारची युक्ति आहे, व वकीललोक साक्षिदारांची उलट तपासणी करितांना, त्यांना चकविण्याकरितां व त्यांनीं दिलेल्या जबाबांचा आपणांस अनुकूल असा अथे करून घेण्याकरितां, या युतीचें वारंवार अवलंबन करितात. * तूं द्रव्यलोभानें त्या कामास प्रवृत्त झालास, होयनां ? (पूर्णतः अशा अर्थानें), अशा प्रश्नास साक्षीदार उत्तर देतो “ಕಣ್ರ' (अंशतः अशा अर्थानें) तदनंतर दुसरा प्रश्न सुरू होतो: ' तूं द्रव्यलोभानें प्रवृत्त झालास अॅसें सांगितुलस, म्हणजे त्या कामांत तूं स्वर्थबुद्धीनें वागत होतास हु खरें नां ? ” वकीलाचा पेंच न ओळखल्यामुळे गरीब विचारा साक्षीदार या प्रक्षालाही ‘ होय ” असेंच भांबाप्रु' उतर् देतो. येथें । अंशत: स्वार्थबुद्धीनें त्या कामांत में पूडलों ? असें सूक्षीदारास सांगावयाचें असून, सबूतापरी स्वार्थबुद्धीनें त्या कामांत मी पडलीं ? अशा সঙ্গািল ভাল লঙ্কান্ত त्याजकडून घेतो, व याप्रमाणें त्या क्षिीदारास कवडीमोल ठरवून वकील पार होतो. यांहून