पान:तर्कशास्त्र.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. २१५ त्याष्ट्रमाणेंच व्ररील हेत्वाभास करणाराची होते. फौजदारी कोर्टात अशी गंमत नेहमी पाहावयास सांपडते की, आरोपीनें अमका एक गुन्हा केला असें फियीदीस शाबीत करावयाचें असून, तसें सरळू रीतीनें आपणांस शाबीत करितां येत नाही अशी एकदां त्याची खात्री होऊन चुकली कीं, आपल्या पुराव्याची लंगडी बाजू झांकण्याकरितां. तशा प्रकारच्या गुन्ह्याचे किती भयंकर परिणाम आहेत, व हा आरोपी सोडून दिला असतां किती अन्याय होईल व समाजाच्या जीविताला किती धोका पोचेल व या आरोपीनें आजपर्यंत किती जनांस टोपी धातली आहे वगैरे गोष्टी भबक रंगांनी दाखवून आरोप्रीविषयी न्यायविशार्च मन क्छुषित करण्याचा इलाज तो करू लागता. ग्रान्सिस बंकन याला त्याचा मित्र अर्ल ऑफ एसेक्स याचेकडून एक जमीन मिळाली असूनही पुढे कांहीं दिवसांनी बेकन अलैशीं फार निर्दयपणार्न वांगला असा व्यावर एक ग्रंथकारानें आरोप केला आहे; व या दोन गोष्टीस पुरावा दाखविण्याचे ऐवजी, अशा मोठ्या मनुष्प्याकडून असा कृतघ्रपणा व्हावा ही केवढी वाईट गोष्ट्र यावरच पांडित्य करण्यांत त्या ग्रंथकारानें आपली सर्व शक्ति खर्च केली आहे. तोंडी वादांत असें अनेक वेळ घडतें कीं, आपलयी प्रतिपक्षाच्या दोन्हीं प्रतिज्ञा एकामागून एक हाणून पाडण्याचा प्रयत्न आपण करीत असतो, व त्यापैकी रा निकाल लावण्यापूर्वीच दुसरीवर हल्ला करण्या আন্ধােন্দা 9. v> N ra པོ༽ ঘান্ত প্রাঘন্তা মালা वळविती ! जेव्हां एकदा वादी,